MIX SPECIAL TEST NO. 52 May 10, 2024 by Ashwini Kadam Mix स्पेशल टेस्ट no.52 TelegramAll the best 👍❤️स्वतःला कधीही कमी लेखू नका ; तुमच्या आत्मविश्वासाने अशक्य गोष्टी सुद्धा शक्य होऊ शकतात...!! आजची Mix स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇👇 1 / 15' आगाखान पॅलेस ' येथे कस्तुरबा गांधी मृत्यू झाला हा आगाखान पॅलेस महाराष्ट्रात......येथे आहे. पुणे छ. संभाजीनगर मुंबई अहमदनगर 2 / 15गोंदिया जिल्ह्याची निर्मिती केव्हा करण्यात आली ? 1 मे 1999 1 जुलै 1998 1 ऑगस्ट 2014 1 मे 1981 3 / 15ज्योतिर्लिंग औढा नागनाथ कोणत्या जिल्ह्यात आहे ? हिंगोली लातूर परभणी बीड 4 / 15कोरकू जमातीचे लोक कोणत्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आढळतात ? धुळे नाशिक अमरावती पालघर 5 / 15पवनार आश्रम कोणत्या जिल्ह्यात आहे ? अहमदाबाद वर्धा नागपूर दिल्ली 6 / 15एका पाण्याची मोटार एका सेकंदाला दोन क्युसेक पाणी उपसते तर एका तासात किती पाणी असेल ? 2,016 ली. 2,01,600 ली. 20,160 ली. 20,16,100 ली. 7 / 15एका त्रिकोणाच्या कोणाच्या मापाचे गुणोत्तर 2:3:4 तर त्यापैकी सर्वात मोठ्या कोणाचे माप किती ? 80° 50° 40° 60° 8 / 15एक हेक्टर म्हणजे किती चौरस मीटर ? 100 1000 10000 100000 9 / 15क्षेत्रफळाचे माप कोणत्या प्रकारात मोजतात ? मीटर चौरस मीटर घनमीटर पौड 10 / 1591 आठवडे म्हणजे किती वर्षे ? 2.25 1.45 1.74 1.15 11 / 15खालीलपैकी कोणता शब्द पोर्तुगीज भाषेतील आहे ? टिकाव पोशाख जहाज निशाणा 12 / 15' घोडा ' या शब्दाचे सामान्य रूप कोणते ? घोड घोडे घोड्याला घोडी 13 / 15तंबाखू हा शब्द मूळ कोणत्या भाषेतील आहे ? पोर्तुगीज कानडी फारसी अरबी 14 / 15विसंगत शब्द ओळखा. कनक कांचन हिमांशू हेम 15 / 15भाषेचे नियम म्हणजेच भाषेचे....... होय. वर्ण लिपी वर्णमाला व्याकरण Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️ Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp