MIX SPECIAL TEST NO. 51 May 9, 2024 by Ashwini Kadam Mix स्पेशल टेस्ट no.51 TelegramAll the best 👍❤️आज आडचणी पण येतील, अपयश पण येईल पण प्रयत्न सोडणार नाही कारण वेळ सुध्दा प्रयत्नांसमोर झुकत असते तेव्हाच यशाची गोष्ट लिहली जाते...!! आजची Mix स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇👇 1 / 15...... संख्या विशेषणाचा उपप्रकार नाही. गणनावाचक भाववाचक पृथक्कत्ववाचक क्रमवाचक 2 / 15खालील शब्दातील सर्वनामिक विशेषण कोणते ? उडता पक्षी तो कावळा रंगीत कागद निळा भोर 3 / 15विशेषणाचा प्रकार ओळखा.' रंगणारे मुल ' धातू साधित अव्यय साधित नाम साधित सार्वनामिक 4 / 15खालीलपैकी विशेषण नसणारा शब्द कोणता ? मन सूदृढ गोरा आरोग्यवान 5 / 15विनय या शब्दापासून तयार झालेले विशेषण ओळखा. विनता विनयशील विनम्रता विनय 6 / 15खालीलपैकी कोणता धातू पांढरे सोने म्हणून ओळखला जातो. चांदी लिथीयम ॲल्युमिनियम कॉपर / तांबे 7 / 15अणुच्या केंद्रकात कोणकोणते घटक असतात ? 1) प्रोटोन 2) न्यूट्रॉन 3) इलेक्ट्रॉन 1 आणि 2 2 आणि 3 वरीलपैकी सर्व फक्त 1 8 / 15निळा लिटमस आम्लारी धर्मी द्रावणात बुडवला असता त्याच्या रंगात कोणता फरक पडेल ? तांबडा होईल निळाच राहील गुलाबी होईल रंगहीन होईल 9 / 15शिसे ( lead ) या धातूची रासायनिक संज्ञा काय आहे ? Pn Pb Pd Ld 10 / 15इलेक्ट्रॉन हा.... धन प्रभारित अवअणुकण आहे ऋण प्रभारीत अवअणुकण आहे उदासीन अवअणूकण आहे वरील सर्व 11 / 1518 कामगार रोज आठ तास काम करून एक काम 12 दिवसात पूर्ण करतात तर तेच काम रोज नऊ तास याप्रमाणे करून 16 दिवसात पूर्ण करण्यासाठी किती कामगार लागतील ? 16 14 12 10 12 / 15एक टाकी पहिल्या नळाने सहा तासात भरते व दुसऱ्या नळाने ती टाकी 12 तासात भरते तर दोन्ही नळी एकाच वेळी चालू ठेवल्यास किती तासात टाकी भरेल ? 3 तास 4 तास 5 तास 6 तास 13 / 15एक वर्षापूर्वी आईचे वय तिच्या मुलाच्या वयाच्या चौपट होते सहा वर्षानंतर तिचे मुलाच्या वयाच्या दुपटीपेक्षा पाच वर्षांनी जास्त होत असेल तर आज त्यांच्या वयाचे गुणोत्तर काय ? 43:22 22:3 23:4 25:7 14 / 15एका गावाची लोकसंख्या 5000 आहे ती दरवर्षी 10% ने वाढते तर दोन वर्षानंतर त्या गावची लोकसंख्या किती होईल ? 6550 6050 6250 5525 15 / 15एक वस्तू 1584 रुपये यांना विकल्यामुळे 12% तोटा होतो तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती असावी ? 1800 1900 1700 1850 Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)