MIX SPECIAL TEST NO. 47

Mix स्पेशल टेस्ट no.47

All the best 👍❤️

“गंजण्यापेक्षा झिजणे केव्हाही 

 चांगले 

यशाजवळ पोहोचण्यासाठी

 कधीही शॉर्टकट नसतो...!! ”

No Struggle, No Success. 

 

आजची Mix स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇👇

1 / 15

कोणत्या लिपीस गांधारी लिपी म्हणून सुद्धा ओळखले जाते ?

2 / 15

" जिंकू किंवा मरू, भारत भू च्या शत्रू संगे युद्ध आमचे सुरु ' या वाक्यामधील रस ओळखा.

3 / 15

खालीलपैकी कोणती भाषा द्रविडियन गटातील भाषा आहे ?

4 / 15

आपल्या बोलण्यात येणारे प्रत्येक वाक्य हे..... असेल.

5 / 15

'श्र ' हे जोडाक्षर कसे बनले आहे ?

6 / 15

कैसर - ए - हिंद ही पदवी कोणत्या स्त्रीला देण्यात आली होती ?

7 / 15

कलेक्टर जॅक्सनचा वध करणारा क्रांतिकारक....

8 / 15

...... हे क्रांतिकारक चाफेकर बंधूंचे जन्मस्थान आहे.

9 / 15

.... या साली रशियामध्ये राज्यक्रांती झाली.

10 / 15

धारासना सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले ?

11 / 15

एका प्राणी संग्रहालयात वाघ आणि मोर यांची एकूण संख्या 40 असून त्यांच्या पायांची संख्या 120 आहे तर त्या प्राणी संग्रहालयात किती वाघ आहेत ?

12 / 15

सिमा आणि विजय यांनी अनुक्रमे 2100 व 2800 रुपये भांडवल घालून एक व्यवसाय चालू केला त्यांना 3500 फायदा झाला तर तो त्यांनी कसा वाटून घ्यावा ?

13 / 15

रामा , गोविंदा , हरी यांच्या पगाराचे प्रमाण 2:5:8 असे आहे. जर तिघांचा एकूण पगार रुपये तीस हजार आहे. तर गोविंदाचा पगार किती ?

14 / 15

आई व मुलाच्या आजच्या वयाची बेरीज 50 वर्षे आहे. चार वर्षांपूर्वी आईचे वय मुलाच्या त्यावेळी च्या वयाच्या 6 पट होते तर आई व मुलाचे आजचे वय किती ?

15 / 15

4/5 म्हणजे किती टक्के ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!