MIX SPECIAL TEST NO. 46 May 3, 2024 by Ashwini Kadam Mix स्पेशल टेस्ट no.46 TelegramAll the best 👍❤️"नशिबाचे दार कधीच आपोआप उघडत नाही,ते मेहनत करूनच उघडावे लागते. नशीब हारायलाही तयार असते फक्त तुमची मानसिकता जिंकण्याची पाहिजे!" आजची Mix स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇👇 1 / 15ज्या सामासिक शब्दांमध्ये दोन्ही पदांना महत्त्व नसून तिसऱ्याच गोष्टीचा बोध होतो असा समाज कोणता ? कर्मधार्य अव्ययीभाव बहुव्रीहि द्वंद्व 2 / 15' पुरणपोळी ' या शब्दातील समास ओळखा. कर्मधार्य द्विगु मध्यमपदलोपी द्वंद्व 3 / 15चहापाणी या सामासिक शब्दाचा समास कोणता ? इतर इतर द्वंद्व समाहार द्वंद्व वैकल्पिक द्वंद्व अव्ययीभाव 4 / 15समास ओळखा.' पंचपाळे ' अव्ययीभाव तत्पुरुष द्विगु बहुव्रीही 5 / 15' यथाशक्ती ' हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे ? अव्ययीभाव समास तत्पुरुष समास द्वंद्व समास यापैकी नाही 6 / 15खालीलपैकी कोणास भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक म्हणून ओळखले जाते ? दादासाहेब फाळके अमिताभ बच्चन देविका राणी दिलीप कुमार 7 / 15आय. पी. एस. ( I.P.S.) अधिकाऱ्याची निवड कोणती संस्था करते ? केंद्रीय लोकसेवा आयोग राज्य लोकसेवा आयोग नियोजन आयोग विद्यापीठ आयोग 8 / 15भारतरत्न पुरस्काराचे पहिले मानकरी कोण ? महात्मा गांधी डॉक्टर राजेंद्र प्रसाद सी. राजगोपालाचारी पंडित जवाहरलाल नेहरू 9 / 15महिला पोलिसांची नेमणूक देशात सर्वप्रथम महाराष्ट्र राज्यात मुंबई येथे कोणत्या वर्षी केली गेली ? सन 1955 सन 1956 सन 1979 सन 1957 10 / 15' चेकमेट ' ही संज्ञा कशाशी संबंधित आहे ? कार रेसिंग बुद्धीबळ हॉलीबॉल गोल्फ 11 / 15...... संख्या ही नेहमी शून्यापेक्षा मोठी असते. धन परिमेय पूर्णांक ऋण 12 / 15एका कापडाच्या तुकड्यातून 12 रुमाल तयार होत असतील तर 108 रुमाल तयार करण्यासाठी किती कापडाचे तुकडे लागतील ? 10 9 8 7 13 / 1525 ही संख्या 0.5 च्या किती पट आहे ? 12 50 5 500 14 / 153 पुस्तकांची सरासरी किंमत 22 रुपये आहे त्यापैकी दोन पुस्तकांची सरासरी किंमत 14 रुपये आहे तर तिसऱ्या पुस्तकाची किंमत किती ? 38 36 34 32 15 / 15रामपूर गावातील 5209 मतदारांपैकी 1405 पुरुष मतदारांनी व 1300 स्त्री मतदारांनी मतदान केले तर त्या गावातील किती मतदारांनी मतदान केले नाही ? 2504 2705 2904 3504 Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)