MIX SPECIAL TEST NO. 45

Mix स्पेशल टेस्ट no.45

All the best 👍❤️

“यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इच्छा अपयशी होण्याच्या भितिपेक्षा अधिक प्रबळ असली पाहिजे....!!"

 

आजची Mix स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇👇

1 / 15

लता मंगेशकरांची जुनी गाणी मंत्रमुग्ध करतात. या वाक्यातील ध्वन्यार्थ ओळखा.

2 / 15

बडबड करणाऱ्याच्या हातून कार्य होत नाही. हा अर्थ असणारी म्हण ओळखा.

3 / 15

खालीलपैकी बरोबर म्हण ओळखा.

4 / 15

' काप गेले भोके राहिली ' या अर्थाची म्हण....

5 / 15

दिलेल्या अर्थावरून योग्य म्हण निवडा. ' सर्व प्रकारांनी छळ होणे '

6 / 15

' ऑपरेशन सर्द हवा ' हे ऑपरेशन कोणातर्फे राबविले जाते.

7 / 15

नवी दिल्ली येथील राजपथाचे नाव बदलून काय ठेवण्यात आले आहे ?

8 / 15

सोनेरी क्रांती ही खालीलपैकी कशाशी संबंधीत आहे ?

9 / 15

बीजमाता या टोपणनावाने कोणाला ओळखले जाते ?

10 / 15

' भावार्थ रामायण ' हा ग्रंथ कोणाचा ?

11 / 15

प्रत्येक रेषाखंडाला किती मध्यबिंदू असतात ?

12 / 15

दोन रेषांना एका छेदिकेने छेदले असता...... कोण तयार होतात.

13 / 15

वर्गीकृत वारंवारीता सरणीतील संचित वारंवारीतेचा उपयोग..... काढण्यासाठी होतो.

14 / 15

ज्या दोन कोणाच्या मापाची बेरीज 90° असते त्या कोणांना परस्परांचे.........आहेत असे म्हणतात.

15 / 15

एका आयताची परिमिती 64 सेमी आहे त्याची लांबी 17 सेमी असेल तर रुंदी किती असेल ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!