MIX SPECIAL TEST NO. 42

Mix स्पेशल टेस्ट no.42

All the best 👍❤️

लोक बोलत राहतील

आपण फक्त कष्ट करत रहायचं...!!

 

आजची Mix स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇👇

1 / 15

पुढील वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा. खूणगाठ बांधणे

2 / 15

' घुटी देणे ' या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा.

3 / 15

' गाफील राहणे ' या अर्थाचा वाक्प्रचार खालीलपैकी कोणता ?

4 / 15

खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा.

5 / 15

वाक्प्रचाराचा योग्य अर्थ निवडा. राबता असणे

6 / 15

' डेव्हिस कप ' कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

7 / 15

' सावरपाडा एक्सप्रेस ' म्हणून कोणाचा गौरवपूर्ण उल्लेख केला जातो ?

8 / 15

उस्ताद बिस्मिल्ला खान यांचा कोणत्या वाद्याशी संबंध आहे ?

9 / 15

चिपको आंदोलनाचे जनक कोण ?

10 / 15

स्त्रियांना मतदानाचा हक्क सर्वप्रथम.........या देशाने बहाल केला.

11 / 15

एका शेताच्या 4/5 भागाची किंमत 42,000रुपये आहे तर पूर्ण शेताची किंमत किती रुपये असेल ?

12 / 15

खालीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता ?

13 / 15

समान छेद असलेल्या तीन अपूर्णांकांचे अंश अनुक्रमे 3 , 4 आणि 7 असे आहेत तर त्यांचा छेद किती असला पाहिजे म्हणजे त्यांची बेरीज 1 येईल ?

14 / 15

25 × 25 = 625 तर 2.5 × 0.25 = ?

15 / 15

खालीलपैकी सर्वात मोठा पर्याय कोणता आहे ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!