MIX SPECIAL TEST NO. 36

Mix स्पेशल टेस्ट no.36

All the best 👍❤️

यशाची स्क्रिप्ट सत्यात उतरवण्याकरता 

   अपयशाची अनेक पात्र रंगमंचावर 

   रंगवावी लागतात...!!

 

आजची Mix स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇👇

 

1 / 15

विसंगत पर्याय निवडा.

2 / 15

" काव " या चुकीचा अर्थ ओळखा.

3 / 15

अशुद्ध शब्द ओळखा.

4 / 15

पुढीलपैकी शुद्ध शब्द कोणता ?

5 / 15

खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता ?

6 / 15

होनाजी बाळा हे काय होते ?

7 / 15

स्वामी विवेकानंदाचा जन्म केव्हा झाला ?

8 / 15

प्रार्थना समाज ची स्थापना कोणी केली होती ?

9 / 15

..... यांना भारतातील गिरणी कामगार संघटनेचे " आद्य प्रवर्तक " म्हटले जाते ?

10 / 15

' आकाशवाणी ' ही कविता कोणी लिहिली ?

11 / 15

एका संख्येला दोन ने भागण्याऐवजी दोन ने गुणले असता उत्तर आठ आले तर खरे उत्तर काय आहे ?

12 / 15

जर गोड ला कडू म्हटले , तिखट ला तुरट म्हटले , खारट ला आंबट म्हटले तर साखरेची चव काय असेल ?

13 / 15

A हा D च्या उजवीकडे शेजारी उभा आहे. E आणि A यांच्यामध्ये C उभा आहे. E हा B च्या डावीकडे शेजारी उभा आहे. तर या सर्वात उजवीकडे टोकाला कोण उभा आहे ?

14 / 15

4162597 , 6259741 , 5974162 , 741???97

15 / 15

120 , 90 , 65 , 45 , 30 , 20 , ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!