MIX SPECIAL TEST NO. 35

Mix स्पेशल टेस्ट no.35

All the best 👍❤️

हालात कैसे भी हो आपके 

अंदर जीत के लिए तडप 

होनी चाहिए...!!

 

आजची Mix स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇👇

1 / 15

कायदा या शब्दाला कोणता उपसर्ग जोडल्यावर त्याचा विरुद्धार्थी शब्द तयार होईल ?

2 / 15

वाचाळ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?

3 / 15

विरुद्ध शब्द नसणारी जोडी ओळखा .

4 / 15

शुद्धपक्ष या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

5 / 15

' उद्धट ' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे ?

6 / 15

संत ज्ञानेश्वरांनी जिवंत समाधी कोठे घेतली ?

7 / 15

खालीलपैकी कोणती संस्था पुण्यामध्ये नाही ?

8 / 15

कृष्णा व कोयना यांचा प्रीतीसंगम कोणत्या जिल्ह्यात.,...... येथे झाला आहे.

9 / 15

शिवाजी विद्यापीठ कोठे आहे ?

10 / 15

पशु व मत्सविज्ञान विद्यापीठ कोठे आहे ?

11 / 15

मेघाने एकच स्पर्धा परीक्षेत 100 प्रश्न सोडवले बरोबर उत्तरासाठी तीन गुण दिले जातात आणि चुकीच्या उत्तरासाठी दोन गुण वजा केले जातात मेघाला 150 गुण मिळाले तर तिच्याबरोबर उत्तरांची संख्या किती ?

12 / 15

X संख्येला 32 ने भागले असता भागाकार 75 येतो व बाकी 28 राहते तर ती संख्या कोणती ?

13 / 15

एका संख्येच्या वर्गाच्या तिप्पट 147 आहे तर ती संख्या कोणती ?

14 / 15

X / 13 = 13 तर x = ?

15 / 15

920 या संख्येच्या 25% मधून किती वजा केले असता बाकी शून्य राहील ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!