MIX SPECIAL TEST NO.34

Mix स्पेशल टेस्ट no.34

All the best 👍❤️

जीवनात जर काही मिळवायचं असेल तर सर्वात आधी तुमचं लक्ष्य निश्चित करा...!!

 

आजची Mix स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇👇

1 / 15

' कधीही नष्ट न होणारे ' याकरिता एक शब्द ओळखा.

2 / 15

धर्मार्थ मोफत जेवण मिळण्याचे ठिकाण -.....

3 / 15

स्वेच्छेने केलेल्या कार्याबद्दल सन्मानाने दिला जाणारा मोबदला म्हणजे काय ?

4 / 15

मोजका आहार घेणारा

5 / 15

' पाहण्यासाठी जमलेले लोक ' यासाठी योग्य शब्द कोणता ?

6 / 15

रेड क्रॉस या संस्थेचे मुख्यालय कोठे आहे ?

7 / 15

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना...... साली झाली.

8 / 15

101 वी घटनादुरुस्ती पुढीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित आहे?

9 / 15

सुप्रसिद्ध अणु सिद्धांत........शास्त्रज्ञांनी मांडला.

10 / 15

Silver Revolution कुठल्या कृषी उत्पादनावर आधारित आहे ?

11 / 15

67 × 70 + 67 × 30 = ?

12 / 15

35 मी. लंबीच्या दोरीचे समान लांबीचे सात तुकडे केले तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती ?

13 / 15

एका करंडीतील पेरूची आठ किंवा नऊ याप्रमाणे गट केल्यास प्रत्येक वेळी तीन पेरू उरतात तर करंडीत कमीत कमी किती पेरू असतील ?

14 / 15

120 , 300 , 105 याचा मसावी काय ?

15 / 15

दोन संख्या 3:4 प्रमाणात असून त्यांचा मसावी 4 असल्यास त्या संख्या कोणत्या व त्यांचा लसावी कोणता ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!