MIX SPECIAL TEST NO. 30

Mix स्पेशल टेस्ट no.30

All the best 👍❤️

आयुष्यात कितीही अपयश आले तरी

 चालेल परंतु एक वेळ अशी भरारी     

 मारा की ते लोकांच्या कायम लक्षात   

 राहिले पाहिजजे...!!

 

आजची Mix स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇👇

1 / 15

पारंपारिक मराठी वर्णमालेत एकूण .......वर्ण आहेत.

2 / 15

बोलणारा व ऐकणारा यांना जोडणारा पूल म्हणजे....... होय.

3 / 15

ज्या अक्षरात दोन किंवा अधिक व्यंजने एकत्र येऊन शेवटी त्यात एक स्वर मिसळतो त्यास........ म्हणतात.

4 / 15

उच्चारस्थान एकच असणाऱ्या स्वरांना काय म्हणतात?

5 / 15

' ज्ञ ' हे संयुक्त व्यंजन........असे लिहिता येईल.

6 / 15

DNA म्हणजे काय ?

7 / 15

त्वचा : स्पर्श : : नाक : ?

8 / 15

भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर.......येथे असते.

9 / 15

एक अश्वशक्ती म्हणजे किती वॅट ?

10 / 15

घरातील सर्व विद्युत उपकरणे......दाखवतात.

11 / 15

...... संख्या ही नेहमी शून्यापेक्षा मोठी असते.

12 / 15

खालीलपैकी कोणती संख्या मूळ संख्या आहे ?

13 / 15

एकक स्थानी एक अंक असलेल्या सर्व दोन अंकी मूळ संख्यांची बेरीज किती ?

14 / 15

एकापाठोपाठ एक येणाऱ्या A , B , C आणि D या चार सम संख्यांची बेरीज 180 आहे तर एकापाठोपाठ एक येणाऱ्या पुढील चार सम संख्यांची बेरीज किती ?

15 / 15

पहिल्या 25 विषम संख्यांची बेरीज किती ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!