MIX SPECIAL TEST NO. 28 April 12, 2024 by Ashwini Kadam Mix स्पेशल टेस्ट no.28 TelegramAll the best 👍❤️साथ कोणी देईल न देईल याचा विचार करू नकास्वतः वर विश्वास ठेवा... आणि यावेळेस पोस्ट काढून दाखवा...!! आजची Mix स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील start बटण वर क्लिक करा.👇👇👇👇 1 / 15विरुद्धार्थी शब्द ओळखा. राजमार्ग × कठीणमार्ग आडमार्ग प्रजामार्ग सोपामार्ग 2 / 15चुकीची जोडी ओळखा. सुख × आनंद अनाथ × सनाथ बहुत × थोडके अन्यायी × न्यायी 3 / 15कुपमंडूक या शब्दचा अलंकारिक शब्द ओळखा. संकुचित वृत्तीचा रागीट उदार म्हातारा 4 / 15' द्रविडी प्राणायाम करणे ' या वाक्यप्रचाराचा अर्थ योगासन करणे केवळ देखावा करणे साध्या सरळ बाबीसाठी गुंतागुंतीचे प्रयत्न करणे व्यायाम करण्याचे टाळणे 5 / 15अकलेचा कांदा....... एक खाण्याचा पदार्थ हुशार माणूस मूर्ख शहाणा 6 / 15H3N8 विषाणूंमुळे कोणत्या प्रकारचा आजार होतो ? कोरोना फूड अँड माऊथ आजार बर्ड फ्ल्यू स्वाईन फ्ल्यू 7 / 15मनोरी खाडी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ? रायगड रत्नागिरी मुंबई उपनगर यापैकी नाही 8 / 15कुष्ठरोगाला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखतात. हँनसेन विकार हॉगकीन विकार हेपाटेटीस हिमोक्रोमॉटीसिस 9 / 15ज्या दोषामुळे व्यक्ती दूरच्या वस्तूला स्पष्टपणे पाहू शकत नाही त्याला काय म्हणतात ? मायोपीया हायपर मेट्रोपिया मोतीबिंदू कार्निया 10 / 15नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी कोठे आहे ? अहमदाबाद मुंबई पुणे सुरत 11 / 15एक आगगाडी ५४ कि. मी. प्रति तास प्रवास करताना एक झाड 7 सेकंदात ओलांडते तर त्या आगगाडीची लांबी किती मीटर आहे ? 378 105 120 210 12 / 1560 दिवसात संपणारे काम 36 दिवसात पूर्ण करायचे असल्यास मजुरांची संख्या पूर्वीच्या संख्येच्या किती पट करावी ? 3/2 5/3 4/3 5/4 13 / 15पाण्याने पूर्ण भरलेल्या बादलीचे वजन 18 किलो आहे पाण्याने अर्धा भरलेल्या त्याच बादलीचे वजन 10 किलो आहे तर रिकाम्या बादलीचे वजन किती आहे ? 2 kg 3 kg 4 kg 6 kg 14 / 15खुर्ची व टेबल यांच्या किमतीचे गुणोत्तर 3:7 आहे जर टेबलाची किंमत 441 रु. आहे ती खुर्चीची किंमत किती ? 126 189 252 315 15 / 15जर डॉक्टरांनी तुम्हाला 4 गोळ्या दर अर्ध्या तासाने एक याप्रमाणे घ्यायला सांगितल्या तर त्या सर्व गोळ्या संपविण्यासाठी तुम्हाला किती वेळ लागला ? 2 तास सव्वा दोन तास दीड तास अडीच तास Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)