MIX SPECIAL TEST NO. 27

Mix स्पेशल टेस्ट no.27

All the best 👍❤️

जगाच्या भितीने मनातील "दिवे " आपण जो पर्यंत विझवत जातो, तो पर्यंत आपल्या आयुष्यातील खऱ्या दीपोत्सवाला आपण मुकलेलोच असतो..!!

आजची Mix स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇👇

1 / 15

' मनात मांडे खाणे ' अर्थ ओळखा.

2 / 15

लोक सांगे ब्रह्मज्ञान स्वतः मात्र कोरडे.....?

3 / 15

' पडत्या फळाची.....' रिकाम्या जागी योग्य शब्द वापरून म्हण पूर्ण करा.

4 / 15

चुकीची म्हण ओळखा.

5 / 15

स्वतः मध्ये कमी गुण असणाराच फार बढाया मारतो या अर्थाची म्हण शोधा.

6 / 15

सर्वात कमी क्षेत्रफळ असलेला महाराष्ट्रातील जिल्हा कोणता ?

7 / 15

भातसा , वैतरणा हे जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहेत ?

8 / 15

द्राक्षांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते ?

9 / 15

" नाथसागर " हे धरण कोठे आहे ?

10 / 15

भंडारा जिल्ह्यात मॅग्नीज च्या खाणी व मॅग्नीज शुद्ध करण्याचा कारखाना कोठे आहे ?

11 / 15

38 या संख्येत एक संख्या मिळवल्यास मिळणाऱ्या उत्तराला त्याच संख्येने भागल्यास बाकी 6 उरते तर ती संख्या कोणती ?

12 / 15

खालीलपैकी 105 या संख्येचे मूळ विभाजन कोणते ?

13 / 15

पाच संख्यांची सरासरी 17 आहे. त्यांपैकी पहिल्या चार संख्यांची सरासरी 16 आहे. तर पाचवी संख्या कोणती आहे ?

14 / 15

जनावरांच्या एका कळपात 24 सोडून सर्व गायी, 30 सोडून सर्व म्हशी व उर्वरित बकऱ्या आहेत , त्या कळपात एकूण 34 गुरे असतील तर बकऱ्या किती ?

15 / 15

जर y + 7y + 2y = 10 , तर 10y = ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!