MIX SPECIAL TEST NO. 26

Mix स्पेशल टेस्ट no.26

All the best 👍❤️

निंदेला घाबरून आपलं ध्येय सोडू नका, कारण आपलं ध्येय साध्य होताच निंदा करणाऱ्यांची मतं बदलतात.....!!

 

आजची Mix स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇👇

1 / 15

' परवाचा भूकंप म्हणजे जणू सृष्टीचे तांडवच ' या वाक्यात कोणत्या अलंकाराचा वापर झालेला आढळतो ?

2 / 15

' आकाशातील चांदण्या जणू फुलांची पखरण ' या उदाहरणातून कोणता अलंकार दिसून येतो ?

3 / 15

' झाले बहु, होतील बहु , आहेतही बहु , परंतु यासम हा ' हा अलंकार ओळखा.

4 / 15

खालीलपैकी कोणता अलंकाराचा प्रकार आहे ?

5 / 15

' माझ्या उत्तरपत्रिकेवर खुश होऊन परीक्षकांनी मला वन्समोअर दिला आहे.' यातील अलंकार कोणता? '

6 / 15

' अमृत महोत्सव ' म्हणजे खालीलपैकी किती वर्ष ?

7 / 15

भारतातील पहिले पुस्तकाचे गाव म्हणून कोणते गाव ओळखले जाते ?

8 / 15

मुंबईतील दलाल स्ट्रीट ने कोणत्या संस्थेची ओळख पटवली आहे ?

9 / 15

पेटीएम ( Paytm ) या कंपनीचे संस्थापक कोण आहेत ?

10 / 15

खालीलपैकी कोणत्या गीताला महाराष्ट्र गीत म्हणून मान्यता मिळाली आहे ?

11 / 15

10 रु. डझन दराने खरेदी केलेली केळी प्रत्येकी सव्वा रुपयास विकली तर या व्यवहारात शेकडा नफा किती होईल ?

12 / 15

द. सा. द. शे.12 दराने एका रक्कमेचे अडीच वर्षाचे सरळव्याज 3000 रु. येते तर ती रक्कम किती ?

13 / 15

एका रकमेचे दोन वर्षाची सरळव्याज व चक्रवाढ व्याज अनुक्रमे 800 रुपये व 836 रुपये आहे तर त्या व्याजांचा द.सा.द.शे. दर किती ?

14 / 15

एका चौरसाचे क्षेत्रफळ 16 चौ. सेमी आहे तर त्याची एक बाजू किती आहे ?

15 / 15

एका वर्तुळाचे सर्व व्यास समान लांबीचे असतात हे विधान ..... आहे.

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!