MIX SPECIAL TEST NO. 25 April 9, 2024 by Ashwini Kadam MIX स्पेशल टेस्ट NO.25 TelegramAll the best 👍❤️मराठी नववर्ष गुढीपाडवा निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा.....!!💐 आजची Mix स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇👇 1 / 15पुढे दिलेल्या वर्णातील महाप्राण वर्ण ओळखा. क् भ् र् म् 2 / 15अक्षर हे आपल्या ध्वनीच्या किंवा आवाजाच्या खुणा आहेत. म्हणून अक्षरांना ' मूलध्वनी ' असे म्हणतात. संपूर्ण विधान बरोबर आहे विधानाचा पूर्वार्ध बरोबर आहे संपूर्ण विधान चूक आहे विधानाचा पूर्वार्ध चूक आहे 3 / 15जोडाक्षरात क्रमाने प्रथम येणारे......... हे अपूर्ण उच्चारले जाते. व्यंजन स्वर साधित वाक्य 4 / 15मराठी व्याकरणानुसार एखाद्या अक्षराचा उच्चार करण्यास जो कालावधी किंवा वेळ लागतो त्यास........असे म्हणतात. वृत्त मात्रा अक्षर छंद लघु गुरु 5 / 15वास , भान , नाव , आस , हात हे शब्द वर्णानुक्रमे लावल्यास मध्यभागी येणारा शब्द कोणता असेल ? वास आस हात भान 6 / 15कलर ब्लाईंड हा दृष्टीदोष असणारी व्यक्ती खालीलपैकी कोणत्या रंगांमध्ये फरक करू शकत नाही ? पिवळा व हिरवा काळा व निळा लाल व हिरवा निळा व हिरवा 7 / 15' नॅशनल केमिकल लॅबोरेरटी ' संस्था कोणत्या शहरात आहे ? मुंबई पुणे नागपूर औरंगाबाद 8 / 15सर्वसामान्य निरोगी माणसाचा रक्तदाब......... असतो. 130/90 100/80 120/80 110/70 9 / 15समुद्राची खोली मोजण्यासाठी......... वापरतात. वर्णलेखन तंत्रज्ञान सोनार तंत्रज्ञान निष्कर्षन तंत्रज्ञान अपवर्तनांक मापी 10 / 15जीवशास्त्रात उत्क्रांतीचा सिद्धांत कोणी मांडला ? आयझॅक न्यूटन सी.व्ही. रमण चार्ल्स डार्विन आईन्स्टाईन 11 / 157 × 3 - 8 ÷ 2 × 9 = ? 15 33 10 0 12 / 15एका व्यवहारात झालेला 7200 रु. नफा A , B व C यांना अनुक्रमे 2 : 3 : 4 या प्रमाणात वाटल्यास B चा किती वाटा असेल ? 1600 रु. 3200 रु. 2400 रु. 2800 रु. 13 / 15एका व्यापाऱ्याने एक पेन 143 रुपयाला खरेदी केला व 154 रुपये विकला तर त्यास किती टक्के नफा झाला ? 8.33 % 7.69 % 6.67 % 7.14 % 14 / 15एका वर्तुळाचा परिघ 176 cm असल्यास त्याचे क्षेत्रफळ किती चौरस सेंटीमीटर असेल ? 64 चौ. सेमी 2456 चौ. सेमी 2464 चौ. सेमी 392 चौ. सेमी 15 / 15वर्तुळाची त्रिज्या दुपटीने वाढवली तर क्षेत्रफळामध्ये किती पटीने वाढ होईल ? दुप्पट चौपट तिप्पट पाचपट Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)