MIX SPECIAL TEST NO. 23

Mix स्पेशल टेस्ट no.23

All the best 👍❤️

    प्रयत्न तर सारेच करतात

     परंतु यशस्वी तेच होतात 

   जे अपयश आल्यानंतर 

 निराश न होता पुन्हा प्रयत्न करतात..!!

आजची Mix स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇👇

1 / 15

' चराचर ' या सामासिक शब्दाचा विग्रह ओळखा.

2 / 15

' बाळासाहेबांनी समजावून सांगितले म्हणून त्याने हे काम केले.' या वाक्यातील उभयान्वयी अव्यय..........प्रकारातील आहे.

3 / 15

विसर्ग संधी ओळखा. मन : + राज्य

4 / 15

' तत् + मय ' या संधीयुक्त शब्दांचा योग्य पर्याय निवडा.

5 / 15

' मीठभाकर ' या शब्दाचा विग्रह ओळखा .

6 / 15

जिल्हा नियोजन मंडळाचे सचिव कोण असतात ?

7 / 15

स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री कोण होते ?

8 / 15

कृषी वित्त पुरवठा करणारी शिखर बँक कोणती ?

9 / 15

...... हे नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष होते.

10 / 15

सुवर्ण क्रांतीचा संबंध..... शी आहे.

11 / 15

मी पुरुष आहे. सुनिलचा मुलगा माझ्या मुलाचा वडील आहे. सुनील हा........?

12 / 15

नितीनला चार काका आहेत तर धुळ्यात राहणाऱ्या काकाला भाऊ किती ?

13 / 15

एका घड्याळात दर अर्ध्या तासाने दोन ठोके पडतात तसेच तासाप्रमाणे जितके वाजले आहेत तेवढे ठोके पडतात तर 24 तासात एकूण किती ठोके पडतात ?

14 / 15

सकाळी 10:30 वा. सुरु झालेला क्रिकेटचा सामना दुपारी 2:15 वा. संपला तर सामना किती वेळ सुरु होता ?

15 / 15

5.26 तास याचे तास मिनिट व सेकंद यामध्ये रूपांतर करा.

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!