MIX SPECIAL TEST NO. 10 March 24, 2024 by Ashwini Kadam Mix स्पेशल टेस्ट no.10 TelegramAll the best 👍❤️जगाला काय आवडतं ते करू नकातुम्हांला जे वाटतं ते करा... आत्मविश्वास अशी शक्ती आहे, जीतुम्हांला पायथ्यावरून शिखरावरपोहचवते...!!आजची Mix स्पेशल टेस्ट सोडण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 15' हापूस ' हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला ? कोकणी संस्कृत पोर्तुगीज अरबी 2 / 15' उत्तप्पा ' हा शब्द कोणत्या भाषेतून आला आहे ? कानडी तेलगू तमीळ फारसी 3 / 15आंबा , माथा हे शब्द....... प्रकारात मोडतात. तदभव तत्सम बोली यापैकी नाही 4 / 15ध्वनीची किंवा शब्दांची पुनरावृत्ती होऊन निर्माण झालेल्या शब्दाला.... म्हणतात. अभ्यस्त उपसर्ग घटित साधित प्रत्ययघटित 5 / 15मराठी व्याकरणात साधित शब्दांचे....... प्रकार आहेत . एक दोन तीन चार 6 / 15पंचशील हा करार भारताने...... बरोबर केला. इंग्लंड चीन अमेरिका फ्रान्स 7 / 15खालीलपैकी कोणत्या युरोपीयन देशाने भारताशी सर्वप्रथम व्यापारी संबंध प्रस्थापित केले ? इंग्लंड फ्रान्स पोर्तुगीज ग्रीस 8 / 15महात्मा गांधींनी भारतात पहिला सत्याग्रह कोणत्या वर्षी केला होता ? 1915 1916 1917 1918 9 / 15अष्टांग मार्गाच्या आचरणासाठी पंचशील ( पाच नियम ) कोणी सांगितले ? महावीर गौतम बुद्ध सम्राट अशोक गुरुनानक 10 / 15रोमन काळात चिटणीसाला स्क्राईब म्हणत तर मराठा साम्राज्याच्या काळात त्याला काय म्हणत असत ? अमात्य सचिव लेखनिक देशपांडे 11 / 15एका पेटीत 175 फुले व 100 फळे आहेत तर त्या फुलांचे व फळांचे प्रमाण काय असेल ? 4:7 7:4 5:8 8:5 12 / 1525 चे 45 शी गुणोत्तर = ? 5:9 9:5 2:3 3:4 13 / 15एका वर्तुळाची त्रिज्या 3 सेमी व दुसऱ्या वर्तुळाची त्रिज्या 5 सेमी आहे त्यांचे क्षेत्रफळाचे गुणोत्तर काढा ? 3:5 6:10 9:25 9:15 14 / 15एका गोदामातील अन्न 500 कुटुंबांना 15 दिवस पुरते तर तेच धान्य 100 कुटुंबांना किती दिवस पुरेल ? 25 75 100 120 15 / 150.036 = किती टक्के 36% 0.36% 3.6% 0.036% Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp