Mix special test no. 09 March 22, 2024 by Ashwini Kadam Mix स्पेशल टेस्ट no.09 TelegramAll the best 👍❤️आयुष्यात अशी झेप घ्या की ,नाव ठेवणाऱ्यांची झोप उडाली पाहिजे....!!आजची MIX स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा. 👇👇👇 1 / 15धातूसाधित व सहायक क्रियापद मिळून कोणते क्रियापद तयार होते ? सहायक क्रियापद साधित क्रियापद संयुक्त क्रियापद सकर्मक क्रियापद 2 / 15' सदा सर्वदा योग तुझा घडावा. ' या वाक्यातील कालवाचक क्रियाविशेषण शोधा. योग तुझा सदा सर्वदा घडावा 3 / 15' अरेच्चा ! ' या केवलप्रयोगी अव्ययाचा प्रकार सांगा संमत्ती दर्शक आश्चर्य दर्शक विरोध दर्शक हर्ष दर्शक 4 / 15काळ ओळखा. मी पुस्तक वाचले आहे. वर्तमान पूर्ण भूतकाळ पूर्ण वर्तमान काळ भूतकाळ 5 / 15खालील वाक्यातील क्रियापदावरून कोणता बोध होतो ? ' माझे एवढे ऐकाच ' आज्ञा प्रार्थना आशीर्वाद विनंती 6 / 15मुख्य निवडणूक आयुक्तांना बडतर्फ करण्याचा अधिकार..... यांना असतो. पंतप्रधान राष्ट्रपती सर्वोच्च न्यायाधीश संसद 7 / 15......... ही सनद इंग्लंडच्या राजाने 1215 मध्ये मान्य केली . बिल ऑफ राईट्स मॅग्ना कार्टा मानवी हक्काचा जाहीरनामा यापैकी नाही 8 / 15....... हे शेतकरी संघटनेचे प्रणेते होते ? शरद जोशी मेधा पाटकर सुंदरलाल बहुगुणा यापैकी नाही 9 / 15मानवी हक्क संरक्षण मसुदा...... साली संमत झाला. 1992 1993 2003 यापैकी नाही 10 / 1544 व्या घटनादुरुस्तीने कोणत्या हक्काचे निरसन करण्यात आले . समता संपत्ती स्वतंत्र स्थलांतर 11 / 1525 , 30 , 28 , 24 आणि 2* या संख्यांची सरासरी 26 असेल तर * च्या जागी कोणता अंक असेल ? 6 3 2 0 12 / 15एका वर्गात 30 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 18 वर्षे आहे जर त्यात शिक्षकांचे वय मिळविले तर त्यांची सरासरी 19 होते. तर शिक्षकाचे वय किती ? 50 30 49 39 13 / 153 : 4 : 5 या प्रमाणात असणाऱ्या मोठयात मोठया दोन अंकी संख्यांची सरासरी किती ? 78 76 82 66 14 / 15शिरीन ही मारिया पेक्षा 3 वर्षांनी लहान आहे. 2 वर्षांनी त्यांच्या वयांची गुणोत्तरे 5:6 होईल. तर शिरीन चे आजचे वय काय ? 12 13 14 15 15 / 159 व्यक्ती रोज 8 तास याप्रमाणे काम करत असल्यास 25 दिवसात काम पूर्ण करतात. तर तेच काम 9 व्यक्ती 5 तास करून किती दिवसात संपवतील ? 42 40 30 45 Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp