Mix Special test no. 04 March 7, 2024 by Ashwini Kadam Mix स्पेशल टेस्ट no.04 TelegramAll the best 👍❤️तुम्हाला पुढे जाण्यापासून रोखणाऱ्या सर्व इच्छा सोडून द्या आणि तुमच्या ध्येयाकडे वाटचाल करा....!!आजची Mix स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील START बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 15महाराणा प्रताप यांच्या 21 फूट उंच पुतळ्याचे अनावरण कोठे करण्यात आले आहे ? हैदराबाद नाशिक दिल्ली मुंबई 2 / 15तरुण उद्योजकांसाठी 'MYUVA ' योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आली आहे ? राजस्थान तमिळनाडू उत्तर प्रदेश गुजरात 3 / 15रिसा हा कोणत्या राज्याचा आदिवासी पोशाख आहे ज्याला नुकताच GI टॅग देण्यात आला आहे ? गुजरात त्रिपुरा आसाम आंध्र प्रदेश 4 / 15भारत पेट्रोलियम स्पीडचा ब्रँड ॲम्बेसिडर कोणाला करण्यात आले आहे ? नीरज चोप्रा सुशील दत्त अक्षय कुमार रोहित शर्मा 5 / 15भारतातील पहिल्या डॉल्फिन संशोधन केंद्राचे उद्घाटन कोठे करण्यात आले ? राजस्थान तमिळनाडू बिहार गुजरात 6 / 15खालीलपैकी संयुक्त क्रियापद ओळखा. मी खेळतो. मी तिखट खात नाही. मला खेळवते. मी सिनेमा पाहतो. 7 / 15खालीलपैकी एकवचनी शब्द ओळखा. वाघ हत्ती चित्ता सिंह 8 / 15लाख्यात प्रत्ययावरून कोणता काळ सुचित होतो ? भूतकाळ वर्तमान काळ भविष्यकाळ सर्वकाळ 9 / 15कर्तरी प्रयोगात कर्ता हा नेहमी....... असतो. संबोधन वाचक विभक्ती रूप प्रथमान्त अपूर्ण 10 / 15स्थान लक्षात घेता खालीलपैकी कोणास राष्ट्रपती व मंत्रिमंडळ यांमधील दुवा संबोधले जाते. उपराष्ट्रपती पंतप्रधान सभापती परराष्ट्र मंत्री 11 / 15' प्लॅनिंग अँड दि पुअर ' ग्रंथाचे लेखन कोणी केले ? डॉ. वि. म. दांडेकर प्रो. अमर्त्य सेन डॉ. बी. एस. मिन्हास डॉ. नरेंद्र जाधव 12 / 15घर्षण बल हे नेहमी गतीच्या......... कार्य करते. विरोधात दिशेने समप्रमाणात निश्चित नाही 13 / 15अरवली पर्वत रांगेत कोणते खडक आढळतात ? पट्टीताश्म कणाश्म अ व ब बरोबर यापैकी नाही 14 / 15त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज....... असते. 30° 60° 180° 90° 15 / 15त्रिकोणाचे क्षेत्रफळ 72 चौ.सेमी आहे त्या त्रिकोणाचा पाया 16 सेमी असल्यास त्याची उंची किती ? 16 cm 12 cm 9 cm 18 cm Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp