Mix special test no. 03 March 6, 2024 by Ashwini Kadam Mix स्पेशल टेस्ट no.03 TelegramAll the best 👍❤️एकदा हरला म्हणून मैदान सोडायचं नसतं मित्रा पुन्हा त्याच मैदानात उतरून जाळ करून सोडायचं असतो....!!आजची Gk स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खलील start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 15' बेसिक स्ट्रक्चर अँड रिपब्लिक ' हे पुस्तक कोणी लिहिले ? कुमार श्रीवास्तव पी. एम. श्रीधरन पिल्ले विवेक सिन्हा अंकुश दत्त 2 / 15महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024 कोणाला प्रदान करण्यात आला आहे ? विजय कुमार यादव धर्मवीर भारती डॉ. प्रदीप महाजन अशोक सराफ 3 / 15स्टेनलेस स्टील क्षेत्रातील भारताचा पहिला ग्रीन हायड्रोजन प्लांट कोठे उभारण्यात आला आहे ? हरियाणा तामिळनाडू राजस्थान गुजरात 4 / 15प्रो कब्बडी लीग चा 10 वा हंगाम कोणी जिंकला ? हरियाणा स्टीलर्स पाटणा पायरेट्स दबंग दिल्ली केसी पुणेरी पलटण 5 / 15अदिती योजना खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे ? आरोग्य क्षेत्र संरक्षण क्षेत्र शिक्षण क्षेत्र अंतराळ तंत्रज्ञान 6 / 15बाळ, एवढे दूध पिऊन जा. या वाक्यातील ' पिऊन ' हे..... आहे. धातूसाधित नामसाधित विशेषण साधित यापैकी नाही 7 / 15' श्रीकृष्णाने सांदिपनींना गुरुदक्षिणा दिली ' या वाक्यातील ' सांदिपनींना' हा शब्द व्याकरण दृष्ट्या काय सुचवितो ? आदरार्थी अनेकवचन सामान्य नाम क्रियापदाचा कर्ता पुल्लिंग , तृतीय एकवचन 8 / 15' ई - आख्यात ' वरून कोणता काळ ओळखला जातो. रीती भूतकाळ भविष्यकाळ वर्तमानकाळ अपूर्ण भविष्यकाळ 9 / 15वाक्यात...... हे असल्याशिवाय वाक्य पूर्ण होत नाही . अनुस्वार पूर्ण विराम स्वल्प विराम अर्ध विराम 10 / 15महाराष्ट्रातील त्रिस्तरीय पंचायत राज मधील ग्राम स्थरावरील घटक कोणता ? ग्रामसभा न्यायपंचायत ग्रामपंचायत वोर्डपंचायत 11 / 15दिल्लीच्या तक्तावर बसणारी पहिली स्त्री कोणती ? चांदबीबी रझिया सुलताना नरजहाँ इंदिरा गांधी 12 / 15अंदमान व निकोबार या केंद्रशासित प्रदेशासाठी उच्च न्यायालय कोणते ? कोलकाता चेन्नई गुवाहाटी पोर्टब्लेअर 13 / 15महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या महत्वाची वने खालीलपैकी कोणती ? सदाहरीत वृक्षांची वने पानझडी वृक्षांची वने उंच वृक्षांची वने गवताळ कुरणे 14 / 15ताशी 60 km वेगाने जाणारी रेल्वे 300 मी. लांबीचा बोगदा 30 सेकंदात ओलांडला , तर तिची लांबी किती मीटर आहे ? 500 मीटर 200 मीटर 250 मीटर 360 मीटर 15 / 1540 चे 25% + 80 चे 20 % = ? 26 25 23 36 Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp