Mix Special test no. 04

Mix स्पेशल टेस्ट no.04

All the best 👍❤️

तुम्हाला पुढे जाण्यापासून रोखणाऱ्या सर्व इच्छा सोडून द्या आणि तुमच्या ध्येयाकडे वाटचाल करा....!!

आजची Mix स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील START बटण वर क्लिक करा.

👇👇👇

1 / 15

महाराणा प्रताप यांच्या 21 फूट उंच पुतळ्याचे अनावरण कोठे करण्यात आले आहे ?

2 / 15

तरुण उद्योजकांसाठी 'MYUVA ' योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आली आहे ?

3 / 15

रिसा हा कोणत्या राज्याचा आदिवासी पोशाख आहे ज्याला नुकताच GI टॅग देण्यात आला आहे ?

4 / 15

भारत पेट्रोलियम स्पीडचा ब्रँड ॲम्बेसिडर कोणाला करण्यात आले आहे ?

5 / 15

भारतातील पहिल्या डॉल्फिन संशोधन केंद्राचे उद्घाटन कोठे करण्यात आले ?

6 / 15

खालीलपैकी संयुक्त क्रियापद ओळखा.

7 / 15

खालीलपैकी एकवचनी शब्द ओळखा.

8 / 15

लाख्यात प्रत्ययावरून कोणता काळ सुचित होतो ?

9 / 15

कर्तरी प्रयोगात कर्ता हा नेहमी....... असतो.

10 / 15

स्थान लक्षात घेता खालीलपैकी कोणास राष्ट्रपती व मंत्रिमंडळ यांमधील दुवा संबोधले जाते.

11 / 15

' प्लॅनिंग अँड दि पुअर ' ग्रंथाचे लेखन कोणी केले ?

12 / 15

घर्षण बल हे नेहमी गतीच्या......... कार्य करते.

13 / 15

अरवली पर्वत रांगेत कोणते खडक आढळतात ?

14 / 15

त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज....... असते.

15 / 15

त्रिकोणाचे क्षेत्रफळ 72 चौ.सेमी आहे त्या त्रिकोणाचा पाया 16 सेमी असल्यास त्याची उंची किती ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!