मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट no.21

0

मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट no.21

All the best 👍♥️

जीतने वाला कभी हार नहीं मानता और हार मानने वाले कभी जीत नहीं सकते...!!

आजची क्रियापदाचे अर्थ आणि विभक्ती स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇👇👇

1 / 16

ज्या क्रियापदाच्या रूपावरून कर्तव्य , योग्यता , शक्यता , इच्छा यांचा बोध होतो त्या क्रियापदाला.......... क्रियापद असे म्हणतात.

2 / 16

विभक्ती चे किती प्रकार आहेत ?

3 / 16

' मुलांनो गोंगाट करू नका ' या वाक्यातील क्रियापदावरून कोणता बोध होतो ?

4 / 16

' पुण्याहून ' या शब्दातील विभक्ती कोणती ?

5 / 16

' मुले घरी जातील.' हे वाक्य खालीलपैकी कोणत्या प्रकारचे आहे ?

6 / 16

ने ए शी ही विभक्ती प्रत्यये कोणत्या विभक्तीची आहेत ?

7 / 16

संकेतार्थ वाक्य ओळखा ?

8 / 16

खालीलपैकी कोणत्या विभक्तीला प्रत्यय नसतात ?

9 / 16

' मला गाडीत पहिले आसन मिळावे.' या वाक्याचा प्रकार कोणता ?

10 / 16

तृतीय विभक्तीचा कार्यकार्थ सांगा.

11 / 16

' नेहमी खरे बोलावे. ' या वाक्यातील विद्यर्थी क्रियापदावरून कोणता बोध होतो ?

12 / 16

' मुलांनी ' विभक्ती ओळखा.

13 / 16

' विद्यार्थ्यांनो सर्वजण रांगेत उभे रहा ' या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ कोणता ?

14 / 16

विभक्ती प्रत्यय लागण्यापूर्वी शब्दाच्या मूळ रूपात होणाऱ्या बदलाला काय म्हणतात ?

15 / 16

पुढील वाक्यातील क्रियापदावरून कोणता बोध होतो. ' माझे एवढे ऐकाच '

16 / 16

विभक्ती प्रत्यय लागूनही सामान्य रूप न झालेला शब्द ओळखा ?

Your score is

The average score is 0%

0%

 हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!