मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट no.19

मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट no.19

All the best 👍❤️

हातावरील रेषेत दडलेले भविष्य बघू नका ;

त्याच हाताने कष्ट करा व

स्वत:चे भविष्य घडवा...!!

आजची मराठी व्याकरण ( वाक्य रूपांतर ) स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇

1 / 20

पर्यायी उत्तरातील नकारार्थी वाक्य ओळखा.

2 / 20

' निदान कामाच्या पहिल्या दिवशी तो लवकर यावा. ' कोणत्या प्रकारातील वाक्य आहे ?

3 / 20

' आम्ही जातो आमच्या गावा ' हे वाक्य कोणत्या प्रकारात मोडते ?

4 / 20

केवल वाक्याचे प्रमुख लक्षण म्हणजे -

5 / 20

पर्यायी उत्तरातील मिश्र वाक्य कोणते ?

6 / 20

पुढील वाक्याचा प्रकार ओळखा. जे चकाकते ते सोने नसते.

7 / 20

प्रधान वाक्यातील एखाद्या नामाशी किंवा सर्वनामाशी संबंध असणाऱ्या वाक्यास ...... असे म्हणतात.

8 / 20

खालील वाक्याचा वाक्य प्रकार सांगा. आता तुम्ही बाहेर जा.

9 / 20

वाक्याचा प्रकार सांगा. ' आजकाल हजार रुपये म्हणजे मोठी रक्कम नव्हे. '

10 / 20

दारू पिणे वाईट सवय आहे.

11 / 20

' तो तेथेच राहिला. ' वाक्याचा प्रकार सांगा.

12 / 20

तू आला नसतास तरी चालले असते. वाक्याचा प्रकार ओळखा.

13 / 20

' त्याने काम चांगल्या रीतीने केले असते , तर नोकरी कशाला गेली असती ? या वाक्याचा प्रकार ओळखा.

14 / 20

' मला ताप आल्यामुळे मी शाळेत जाणार नाही .' या वाक्याचा प्रकार ओळखा.

15 / 20

' गाडी फार वेगाने आली. ' या वाक्याचे उद्गारार्थी रूपांतर ओळखा.

16 / 20

' त्याला पहिला वर्ग मिळावा म्हणून तो खूप अभ्यास करतो आहे ' या वाक्याचा प्रकार ओळखा.

17 / 20

खालील वाक्याचा प्रकार ओळखा. ' वेळेवर काम संपवले तर परतीची बस चुकणार नाही .'

18 / 20

वाक्यार्थाला बाधा न आणता रचनेत केलेला बदल म्हणजे ?

19 / 20

दोन किंवा अधिक वाक्ये प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडली जातात तेव्हा.......

20 / 20

' मी रोज सकाळी पहाटे उठतो व एक तासभर शाळेचा अभ्यास करतो ' हा वाक्य प्रकार कोणता ?

Your score is

The average score is 0%

0%

 हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!