मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट no.18 August 22, 2023 by Ashwini Kadam मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट no.18 Telegram All the best 👍❤️ मुश्कील नही है कुछ दुनिया में , तू जरा हिम्मत तो कर ख्वाब बदलेंगे हकिगत मेै तू जरा कोशिश तो कर...!! आजची मराठी व्याकरण ( प्रयोग ) स्पेशल टेस्ट सोडवण्याठी खालील Start बटण वर क्लिक करा. 👇👇👇 1 / 20 न्यायाधीशाकडून दंड आकारण्यात आला. प्रयोग ओळखा. प्रधान कर्तुक कर्मणी प्रयोग शक्य कर्मणी प्रयोग समापन कर्मणी प्रयोग नवीन कर्मणी प्रयोग 2 / 20 पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा. ' पुण्यात्मके पापे स्वर्गा जाईजे . ' सकर्मक प्रधान कर्तुक भावे प्रयोग गौण कर्तूक भावे प्रयोग समापन भावे प्रयोग शक्य भावे प्रयोग 3 / 20 पुढील कोणत्या वाक्य कर्म कर्तरी प्रयोगाचे उदाहरण आहे ? शिकारी मोरास मारतो. मोर शिकाऱ्याकडून मारला जातो. मोराला शिकाऱ्याने मारले. शिकाऱ्याने मोर मारला. 4 / 20 संकर प्रयोगाचे वाक्य ओळखा. शिकाऱ्याला जंगलात वाघ दिसला. सचिनने षटकार मारला. शिपायाकडून चोर पकडला गेला शिक्षक मुलांना शिकवितात. 5 / 20 ज्या वाक्यात कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग वचनाप्रमाणे क्रियापद बदलत नाही. त्यास......... म्हणतात. कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग भावे प्रयोग संकीर्ण प्रयोग 6 / 20 ' तो गाणे गातो ' या वाक्यातील प्रयोग ओळखा. भावे कर्मनी कोणताही नाही कर्तरी 7 / 20 खालीलपैकी कोणत्या वाक्यात सकर्मक भावे प्रयोग आहे ? शकुंतला पत्र लिहिते. गौतमीने शकुंतलेच्या सोबत जावे. दुष्यन्ताने शकुंतलेला अंगठी दिली. दुष्यन्ताच्या शिपायांनी कोळ्याला मारले. 8 / 20 ' जनतेने त्यांना तिसऱ्यांदा निवडून दिले.' या वाक्यातील प्रयोग ओळखा. कर्तरी कर्मणी भावे कर्तू - कर्म संकर 9 / 20 आजी दृष्ट काढते. प्रयोग ओळखा. कर्मणी प्रयोग कर्तरी प्रयोग भावे प्रयोग शक्य कर्मणी प्रयोग 10 / 20 भावे प्रयोगात क्रियापदाचे रूप...... वर्तमानकाळी असते. तृतीय पुरुषी नपुसकलिंगी एकवचनी असते. कर्त्यांच्या लिंगवचन पुरुषाप्रमाणे असते. भविष्यकाळी असते. 11 / 20 भावे प्रयोगाचे लक्षण नसलेले उदाहरण कोणत्या पर्यायी उत्तरात आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावे. त्याने आता घरी जावे. ती शाळेला जाते. आज सारखे गडगडते. 12 / 20 खालील वाक्यात प्रयोग ओळखा.चिंच खाल्ली. सकर्मक कर्तरी कर्मणी अकर्मक कर्तरी भावे 13 / 20 ....... हा प्रयोग इंग्रजीतून मराठीत आला आहे. नवीन कर्मणी प्रयोग समापन कर्मणी प्रयोग शक्य कर्मणी प्रयोग पुराण कर्मणी प्रयोग 14 / 20 ' पक्षी आकाशात उडाला.' या वाक्यातील प्रयोग ओळखा. भावे प्रयोग कर्मणी प्रयोग अकर्मक कर्तरी प्रयोग सकर्मक कर्तरी प्रयोग 15 / 20 ' इतक्यात अंधार झाला. ' या वाक्याचे भावे प्रयोगात रूपांतर करा. इतक्यात अंधार होत आहे. इतक्यात अंधार होईल. इतक्यात अंधारले. इतक्यात अंधार होणारच. 16 / 20 ' त्याची गोष्ट लिहून झाली. ' या विधानातील प्रयोग ओळखा. समापन कर्मणी नवीन कर्मणी पुराण कर्मणी शक्य कर्मणी 17 / 20 ' तू मला खूप मदत केलीस. ' या वाक्यातील प्रयोग कोणता ? कर्तु - कर्म संकर कर्म - भाव संकर कर्तु - भाव संकर कर्मणी 18 / 20 कर्मणीप्रयोग कर्तरप्रयोगाचे मिश्रण होते म्हणून याला........ प्रयोग म्हणतात. कर्म - भाव संकर प्रयोग कर्तु - कर्म संकर प्रयोग कर्तु - भाव संकर प्रयोग पुराण कर्मणी प्रयोग 19 / 20 ' मला जिना चढवतो. ' या वाक्यातील प्रयोग कोणता ? कर्तरी प्रयोग कर्मकर्तरी प्रयोग शक्य कर्मणी प्रयोग समापन कर्मणी 20 / 20 पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा. ' त्याच्या घराचे दार उघडले.' अकर्मक कर्तरी प्रयोग सकर्मक कर्तरी प्रयोग शक्य कर्मणी प्रयोग नवीन कर्मणी प्रयोग Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️ Share this: Share on X (Opens in new window) X Share on Facebook (Opens in new window) Facebook Share on Telegram (Opens in new window) Telegram Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp