मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट no. 17 August 21, 2023 by Ashwini Kadam मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट no.17 Telegram All the best 👍❤️ ” तुम नीचे गिरोगे तुम्हें कोई उठाने नहीं आएगा , और तुम जरा सा भी उड़ोगे , तुम्हें गिराने की कोशिश हजार करेंगे।” आजची मराठी व्याकरण ( काळ ) स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा. 👇👇👇 1 / 20 सगळेच श्रीमंत कसे असतील ? या वाक्यातील काळ ओळखा. वर्तमान काळ भविष्यकाळ भूतकाळ साधा भविष्यकाळ 2 / 20 ई - अख्यात वरून कोणता काळ ओळखला जातो. भविष्यकाळ रिती भूतकाळ वर्तमान काळ रीती भविष्यकाळ 3 / 20 ' पक्षी हवेत उडत आहेत ' या वाक्यातील काळ ओळखा. अपूर्ण वर्तमानकाळ पूर्ण भूतकाळ रीती वर्तमानकाळ साधा वर्तमानकाळ 4 / 20 पुढील वाक्यांपैकी एक वाक्य पूर्ण वर्तमान काळाचे आहे , ते ओळखा. सौरभ कॅरम खेळत आहे. माधवी पेपर वाचत आहे. बाबांनी झाडाला पाणी दिले आहे. दादा पुस्तक वाचत असतो. 5 / 20 ' ते प्रेम जाणतात ' या वाक्याचे पूर्ण भूतकाळ कसा होईल ? त्यांनी प्रेम जाणले. ते प्रेम जाणतील. त्यांनी प्रेम जाणले होते. ते प्रेम जाणत होते. 6 / 20 ' सध्या तरी मला अभ्यास करावा असे वाटत आहे ' या वाक्याचा काळ ओळखा. साधा वर्तमानकाळ पूर्ण वर्तमानकाळ अपूर्ण वर्तमानकाळ रिती वर्तमानकाळ 7 / 20 शास्त्रीय नियम , नित्यघटना , त्रिकाल सत्य , सुविचार , म्हणी नेहमी कोणत्या वर्तमानकाळात असतात. पूर्ण वर्तमानकाळ चालू वर्तमानकाळ साधा वर्तमानकाळ रीती वर्तमानकाळ 8 / 20 ' शामा चित्र काढत राहील ' या वाक्याचा काळ ओळखा. साधा भविष्यकाळ रीती भविष्यकाळ पूर्ण भविष्यकाळ साधा भविष्यकाळ 9 / 20 अपूर्ण भूतकाळाचे उदाहरण निवडा. राजेश रडत होता. राजेश रडला होता. राजेश रडत असे. राजेश रडला. 10 / 20 ' मी पत्र लिहीत असे ' या वाक्यातील काळ ओळखा. रीती भूतकाळ रीती वर्तमानकाळ रीती भविष्यकाळ अपूर्ण भूतकाळ 11 / 20 ' संनिहीत भूतकाळ ' असलेले वाक्य शोधा. सूर्य रोज उगवतो. मी उठतो , तोच तुम्ही पसारा ! तो नेहमीच खरे बोलतो. तो उद्या सकाळी जात आहे. 12 / 20 आम्ही रोज योग्य पद्धतीने योगासने करतो. या वाक्याचा काळ ओळखा. भूतकाळ भविष्यकाळ वर्तमान काळ रीती वर्तमानकाळ 13 / 20 खालीलपैकी साधे भूतकाळी क्रियापद ओळखा. सांगत असे सांगत होती सांगितले सांगितले होते 14 / 20 ' धु ' या धातूचे भूतकाळी रूप पुढीलपैकी कोणते ? धु धुणे धुतला धुवा 15 / 20 ' तुम्ही पुढे व्हा , मी आलोच. ' या विधानातील काळ ओळखा. वर्तमान काळ संनिहीत भविष्यकाळ भूतकाळ अपूर्ण वर्तमानकाळ 16 / 20 ' तो मुंबईला गेला आहे.' या वाक्याचा काळ ओळखा. अपूर्ण वर्तमानकाळ साधा वर्तमान काळ अपूर्ण भूतकाळ पूर्ण वर्तमानकाळ 17 / 20 ' त्याला भूतांची भीती वाटायची ' काळ ओळखा. पूर्ण भूतकाळ साधा भूतकाळ अपूर्ण भूतकाळ रीती भूतकाळ 18 / 20 माकडांनी झाडावरची फळे काढून फेकली. या वाक्यातील काळ ओळखा. वर्तमान काळ भूतकाळ भविष्यकाळ अपूर्ण भूतकाळ 19 / 20 ' मी पुस्तक वाचले ' या वाक्यातील काळ ओळखा. साधा वर्तमान काळ साधा भूतकाळ साधा भविष्यकाळ पूर्ण भूतकाळ 20 / 20 ' तो नेहमी आजारी असतो ' या वाक्यातील काळ ओळखा. भविष्यकाळ भूतकाळ रीती वर्तमानकाळ रिती भूतकाळ Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️ Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp