मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट no.16 August 20, 2023 by Ashwini Kadam मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट no.16 TelegramAll the best 👍❤️भाग्य बदल जाता है,जब इरादे मजबूत हो,वरना जीवन बीत जाता है,किस्मत को दोष देने में...!!आजची मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 20' मी पाणी पितो.' या वाक्यातील ' पितो ' या शब्दाचा अर्थ ओळखा. आज्ञार्थ विध्यर्थ स्वार्थ संकेतार्थ 2 / 20खालील वाक्यात ' योग्यता ' असणारे वाक्य कोणते ? मुलांनी आईवडिलांनी सेवा करावी. आता यांनी भाषण थांबवावे. कृपा करून मेसेज द्यावे. संशोधकांनीच शोध लावावेत. 3 / 20समीरने व्यायाम करावा. या वाक्याचे आज्ञार्थी वाक्य करा. समीरने व्यायाम केला. समीर व्यायाम करतो. समीर व्यायाम कर. समीर व्यायाम करशील का ? 4 / 20' हे केवळ शूरांचेच काम आहे. ' या वाक्यातील क्रियापद कोणता अर्थ सूचित करते ? आज्ञार्थ संकेतार्थ विध्यर्थ स्वार्थ 5 / 20' मुले अभ्यास करतात. ' या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता ? विध्यर्थ स्वार्थ आज्ञार्थ संकेतार्थ 6 / 20' मुलांनो गोंगाट करू नका. ' या वाक्यातील क्रियापदावरून कोणता बोध होतो ? प्रार्थना आज्ञा योग्यता विनंती 7 / 20खालील वाक्यापैकी ज्या वाक्यातील क्रियापद हे संकेतार्थी आहे ते वाक्य ओळखा. मला जर बरे असते , तर मी भाग घेतला असता. तेवढी खिडकी लाव पाहू. मुलांनो , सर्वजण रांगेत उभा रहा. देव सर्वांना सुखी ठेव. 8 / 20षष्टी विभक्तीचा करकार्थ काय असतो ? कर्ता कर्म हाक संबंध 9 / 20' राजू अभ्यास कर ' वाक्यातील क्रियापदाचा अर्थ कोणता ? संकेतार्थ आज्ञार्थ विध्यर्थ स्वार्थ 10 / 20' मुलांनी आई वडिलांची आज्ञा पाळावी. ' या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ कोणता ? स्वार्थ आज्ञार्थ विध्यर्थ संकेतार्थ 11 / 20खालील वाक्यातील क्रियापदवरून कोणता बोध होतो ? ' माझे एवढे ऐकाच ' आज्ञा प्रार्थना आशीर्वाद विनंती 12 / 20' परमेश्वरा, ते काय आहे , ते त्यांना समजत नाही ; त्यांना माफ कर.' या आज्ञार्थी क्रियापदावरून कोणता बोध होतो. प्रार्थना विनंती अनुज्ञा आशीर्वाद 13 / 20' संकेतार्थ वाक्य ' ओळखा. तू शांत बसलास तर मी सांगेन. त्याने शांत बसावे. तो शांत बसला. शांत बसा. 14 / 20' झटून अभ्यास करा, चांगले गुण मिळतीलच ' या वाक्यातील आज्ञार्थी क्रियापदवरून कोणता बोध होतो ? विनंती प्रार्थना संकेतार्थ उपदेश संमती 15 / 20' नेहमी खरे बोलावे ' या वाक्यातील विध्यर्थी क्रियापदवरून कोणता बोध होतो ? कर्तव्य इच्छा तर्क योग्यता 16 / 20' तुम्हाला असेच सुयश मिळावे ' या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ कोणता ? आज्ञार्थ संकेतार्थ विध्यर्थ स्वार्थ 17 / 20ज्या क्रियापदाच्या रूपावरून कर्तव्य, योग्यता , शक्यता , इच्छा यांचा बोध होतो त्या क्रियापदाला......... क्रियापद असे म्हणतात. स्वार्थी आज्ञार्थी विध्यर्थी प्रश्नार्थी 18 / 20' ऊ - अख्यात ' वरून क्रियापदाचा कोणता अर्थ ओळखतात. आज्ञार्थ संकेतार्थ विध्यर्थ सर्व बरोबर 19 / 20' खबरदार जर टाच मारुनी , जाल पुढे चिंधड्या उडवीन राई - राई एवढ्या ' या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखा . विध्यर्थ स्वार्थ संकेतार्थ आज्ञार्थ 20 / 20' अंगी धैर्य असणाऱ्यानेच हे करावे. ' क्रियापदाच्या रूपावरून कोणता अर्थ व्यक्त होतो ? अज्ञार्थ विध्यर्थ संकेतार्थ स्वार्थ Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)