मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट no.15

मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट no.15

All the best 👍❤️

संघर्ष इंसान को मजबूत बनाता है,

फिर चाहे वो कितना भी कमजोर क्यो न हो।

आजची मराठी व्याकरण ( वचनविचार ) स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇

1 / 20

खालीलपैकी एकवचनी नाम कोणते.

2 / 20

खालील शब्दातील एकवचनी शब्द ओळखा.

3 / 20

एकवचन व अनेकवचनात सारखीच राहणारे नामांची रूपे कोणती ?

4 / 20

खालीलपैकी उभयवचनी शब्द कोणता ?

5 / 20

पुढीलपैकी अनेकवचनी शब्द कोणता.

6 / 20

नामाच्या........या प्रकाराचेच अनेक वचन होते.

7 / 20

खालील शब्दातील अनेकवचनी शब्द ओळखा.

8 / 20

' कुळ ' या शब्दाचे अनेकवचन करा.

9 / 20

' तू ' या शब्दाचे अनेक वचन सांगा.

10 / 20

खारीक या शब्दाचे वचन बदला.

11 / 20

खालील शब्दातील अनेकवचनी शब्द ओळखा.

12 / 20

मराठीत किती वचने आहेत.

13 / 20

दासी या स्त्रीलिंगी नामाचे अनेकवचन कसे होईल ?

14 / 20

चांदणी या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप शोधा.

15 / 20

देव या शब्दाचे अनेक वचन कोणते.

16 / 20

मराठीत पुढीलपैकी कोणते वचन नाही ?

17 / 20

खालीलपैकी कोणता शब्द अनेकवचनी आहे.

18 / 20

खालील शब्दातील एकवचनी शब्द ओळखा.

19 / 20

नामाचे ठिकाणी जो संख्या सुचविण्याचा धर्म आहे त्याला काय म्हणतात ?

20 / 20

वधू या शब्दाचे अनेकवचनी रूप लिहा.

Your score is

The average score is 0%

0%

 हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!