मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट no.14 August 18, 2023 by Ashwini Kadam मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट no.14 TelegramAll the best 👍❤️बघितलेले स्वप्न जर मजबूत असेल तर तिथे नशिबाचा संबंधच येत नाही...!! 💯आजची मराठी व्याकरण ( लिंगविचार ) स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 20खालीलपैकी स्त्रीलिंगी शब्द कोणता ? वाघ चित्ता सिंह लांडोर 2 / 20विद्वान चे स्त्रीलिंगी रूप कोणते ? विदत्ता विद्वानीण विदुषी विद्या 3 / 20खालीलपैकी स्त्रीलिंग गटातील शब्द कोणता ? गाढव कणव देव निरोप 4 / 20पुल्लिंगी शब्द ओळखा. नदी कणीस देखावा झाड 5 / 20' बेडूक ' विरुद्ध लिंगी शब्द ओळखा. बेडूक बेडकी बेडकीन यापैकी नाही 6 / 20खालीलपैकी स्त्रीलिंगी शब्द कोणता. बोका बोकड बैल कालवड 7 / 20पुढील शब्दाचे लिंग ओळखा. ' मोटार ' नपुसकलिंगी पुल्लिंगी स्त्रीलिंगी यापैकी नाही 8 / 20नपुसकलिंगी शब्द ओळखा. सागवान राग आग डाग 9 / 20खालीलपैकी नपुसकलिंगी शब्द ओळखा. नदी नाला ओहळ पाणी 10 / 20पुढील शब्दाचे लिंग ओळखा . ' टाक ' पुल्लिंग स्त्रीलिंग नपुसकलिंग यापैकी नाही 11 / 20गटात न बसणारा शब्द ओळखा . मीठभाकरी मेंढवाडा नातसून देवपूजा 12 / 20' पर्यावरण ' शब्दाचे लिंग ओळखा. पुलिंगी स्त्रीलिंगी नपुसकलिंगी द्विलिंगी 13 / 20' उष्णता ' शब्दाचे मराठी व्याकरणातील लिंग ओळखा . पुलिंग स्त्रीलिंग नपुंसकलिंग उभयलिंग 14 / 20पुढील शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द ओळखा. ' व्याही ' विहीण सासू जाऊ वहिणी 15 / 20नपुसकलिंगी शब्द ओळखा. सरडा पाल किरडू मगर 16 / 20आकारान्त पुल्लिंगी नामाचे अनेकवचन......होते. ऊकारान्त ऐकारान्त उकारान्त एकारान्त 17 / 20स्त्रीलिंगी शब्द ओळखा. पिता भ्राता देवता नेता 18 / 20विरुद्धलिंगी शब्द ओळखा. ' बोका ' मांजरी बोकी भाटी बोके 19 / 20खालीलपैकी पुलिंगी शब्द ओळखा. वाट ताट पाट खाट 20 / 20पुल्लिंगी शब्द ओळखा. काया पागोटे इमारत रुमाल Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)