मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट no. 13 August 17, 2023 by Ashwini Kadam मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट no.13 TelegramAll the best 👍❤️हिम्मत मत छोड़ना मेरे दोस्त न जाने तुम कितनों की उम्मीद हो...!!आजची मराठी व्याकरण ( केवलप्रयोगी अव्यय ) स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 20' छे छे ! ' या केवलप्रयोगी अव्ययातून कोणता भाव व्यक्त होतो ? तुच्छता तिरस्कार विरोध आश्चर्य 2 / 20उद्गारवाचक अव्यय ओळखा. शिवशिव परंतु शिवाय त्यापेक्षा 3 / 20' अबब '! हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे ? केवलप्रयोगी अव्यय उभयान्वयी अव्यय विशेषण क्रियापद 4 / 20पुढील केवलप्रयोगी अव्ययाची चुकीची जोडी ओळखा. आश्चर्यकारक - अरेच्चा मौनदर्शक - गप संबोधनदर्शक - अगे प्रशंसादर्शक - बापरे 5 / 20' येणार असेल तर येईना बापडा !' या वाक्यातील केवलप्रयोगी अव्यय ओळखा. येणार येईन बापडा असेल 6 / 20' ठीक ' या शब्दाची भावना ओळखा. हर्षदर्शक संबोधनदर्शक संमतीदर्शक मौनदर्शक 7 / 20पुढील शब्दातील अवयवांचा प्रकार ओळखा. इश्श केवलप्रयोगी अव्यय उभयान्वयी अव्यय क्रियाविशेषण अव्यय धातुसाधित अव्यय 8 / 20पुढील वाक्यात योग्य केवलप्रयोगी अव्यय लिहा........ किती उंच मनोरा हा ! अबब ! अरेरे ! अयाई ! इश्य ! 9 / 20पर्यायी उत्तरातील व्यर्थ उद्गारवाची वाक्य कोणते ? चूप, तू बाहेर जा बरे. अरे, खरच की , तू येणार होतास तर माझं मन बेटे गप्प बसेना शिव शिव शिव , हे व्हावयास नको होते 10 / 20' अरेच्चा ' या शब्दाचा केवलप्रयोगी अव्ययाचा प्रकार सांगा ? संमतीदर्शक केवलप्रयोगी अव्यय हर्षदर्शक केवलप्रयोगी अव्यय आश्चर्यदर्शक केवलप्रयोगी अव्यय शोक दर्शक केवलप्रयोगी अव्यय 11 / 20.......! काय दुर्दशा झाली त्याची ! अबब वाहवा शी.... अरेरे 12 / 20खालीलपैकी प्रशंसादर्शक केवलप्रयोगी अव्यय कोणते ? वाग, अहा अरेरे , आईग शाबास , वाहवा छे , छट 13 / 20आचार्य , आनंद , खेद अशा मनोधर्माचा उल्लेख येतो. तेव्हा वाक्याच्या शेवटी कोणते चिन्ह येते ? प्रश्नचिन्ह उद्गारवाचक चिन्ह स्वल्पविराम पूर्णविराम 14 / 20' काल म्हणे मुलांनी गडबड केली ' या विधानातील अव्ययाचा प्रकार ओळखा. प्रशंसादर्शक संबोधन दर्शक व्यर्थउद्गारवाची अव्यय यापैकी नाही 15 / 20' हाय हाय ' कोणत्या केवलप्रयोगी अव्ययाचा प्रकार आहे. खेददर्शक आनंद दर्शक शोकदर्शक तिरस्कार दर्शक 16 / 20केवलप्रयोगी अव्यय ओळखा. अरेच्चा ! हा रघु माझा बालमित्र. अरेच्या हा रघु माझा 17 / 20योग्य केवलप्रयोगी अव्ययाचा पुढील वाक्यात उपयोग करा. ......! काय हे तुझं अक्षर ! शी शाबास अबब ठीक 18 / 20केवलप्रयोगी अव्यय ही..... दोन वाक्य जोडण्याचे काम करतात आपल्या उत्कट भावना व्यक्त करतात केवळ प्रयोगी अव्यय विकारी असतात शब्दांचा वाक्याशी असलेला संबंध दर्शवितात 19 / 20खालील पर्यायी उत्तरातून ' उद्गारवाचक वाक्य ' असलेले पर्यायी उत्तर कोणते ? माणूस हा माणसावर माया करणार नाही असे नाही. माणूस हा माणसावर माया करतो. ठीक , माणूस हा माणसावर माया करीलच. माणूस हा माणसावर माया करणार नाही असे का वाटते तुम्हाला. 20 / 20रिकाम्या जागी योग्य ते केवळ प्रयोगी अव्यय वापरा. ........! साहेब मी घरी जाऊ का ? अरेच्चा अहो वा अरे Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp