मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट April 4, 2023 by Ashwini Kadam 0 मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट ( सर्वनाम ) TelegramAll the best 👍❤️"उसवलेल्या आयुष्याला जिद्दीने टाके घालवण्यासाठी संयमाची आणि नम्रतेची सुई जपायची कला यायला हवी..!!"💯✌आजची मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 15खालीलपैकी दर्शक सर्वनाम ओळखा. मी कोण हा आपण 2 / 15' सामान्य सर्वनाम ' असलेले वाक्य कोणते ? हा रबरी चेंडू आहे. कोणी बक्षीस मिळवले ? कोणी यावे, कोणी जावे. कोण आहे तिकडे ? 3 / 15निश्चित आत्मवाचक सर्वनाम कोणते ? निज आम्ही ते आपण 4 / 15पुढील शब्दातील सर्वनाम ओळखा. दशरथ ते गाणे तिथे 5 / 15पुरुषवाचक सर्वनामे ओळखा. तू , आपण ती , हा स्वतः कोण 6 / 15जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी कोणत्या सर्वनामाचा वापर करतात ? पुरुषवाचक संबंधी आत्मवाचक दर्शक 7 / 15आपण गरिबांना मदत करावी. सर्वनाम ओळखा. गरिबांना आपण मदत करावी 8 / 15सर्वनामाचा योग्य प्रकार ओळखा. ' स्वतः ' संबंधी सर्वनाम आत्मवाचक सर्वनाम दर्शक सर्वनाम प्रश्नार्थक सर्वनाम 9 / 15सर्वनामाचे मुख्य प्रकार किती ? 5 6 8 9 10 / 15नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला.........असे म्हणतात. क्रियापद विशेष नाम सर्वनाम यापैकी नाही 11 / 15सर्वनामांना.........असे म्हणतात. क्रियाविशेषण विशेष नाम सर्वनाम प्रतिनाम 12 / 15सर्वनामांना प्रतिनामे म्हणतात कारण....... त्यांचा वापर सर्व प्रकारच्या नामांसाठी होतो. त्यांचा वापर विशिष्ट नामांसाठी होतो. ती माणसासाठी वापरली जातात. यापैकी नाही 13 / 15एखाद्याला उद्देशून लिहिलेल्या पत्रात कोणत्या सर्वनामाचा वापर कराल ? प्रथम पुरुषवाचक द्वितीय पुरुषवाचक तृतीय पुरुषवाचक संबंधित पुरुषवाचक 14 / 15सर्व नावाचा प्रकार ओळखा. ' जो ' पुरुषवाचक सर्वनाम दर्शक सर्वनाम संबंधी सर्वनाम अनिश्चित सर्वनाम 15 / 15प्रश्नार्थक सर्वनाम असलेले वाक्य कोणते ? हा आत्ताच आला. कोण येऊन गेले का ? तो इतक्यातच येईल. आम्ही सर्व येथेच आहोत. Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल में पाना है वर्दी ❤️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)