Marathi vyakaran special test

0

मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट ( मराठी भाषेचा उगम )

All the best 👍❤️

कल से बेहतर आज करना है इस सोच को अपनालो,

फिर आपको सफल होने से कोई नहीं रोक सकता...!!

आजची मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇

1 / 13

खालीलपैकी प्रामुख्याने कोणत्या भाषांपासून मराठी भाषेचा विकास झाला आहे ?

2 / 13

मराठी भाषेचा अभिजात दर्जा शोधण्यासाठी शासनाने...........यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती.

3 / 13

खालीलपैकी कोणती अभिजात भाषा नाही ?

4 / 13

मराठी भाषेचे पाणिनी कोणाला म्हणतात ?

5 / 13

भाषा म्हणजे.......

6 / 13

विचार व्यक्त करण्यासाठी मानवाला मिळालेले मुख्य साधन कोणते ?

7 / 13

लिपी म्हणजे काय ?

8 / 13

व्याकरण म्हणजे........

9 / 13

ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला काही अर्थ प्राप्त होत असेल तर त्यास........... म्हणतात.

10 / 13

खालीलपैकी सजातीय स्वरांची जोडी सांगा.

11 / 13

व्यंजनास..........असेही म्हणतात.

12 / 13

खालीलपैकी कोणत्या वर्णाचा उच्चार करताना शेवटी स्वराचा आधार घ्यावा लागतो ?

13 / 13

वर्णमालेत एकूण........ वर्ण कठोर आहेत.

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल में पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!