मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट March 28, 2023 by Ashwini Kadam 0 मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट ( समूहदर्शक शब्द ) Telegram All the best 👍❤️ प्रत्येक बाबतीत दुसऱ्याचं अनुकरण करू नका ! प्रयत्न करा की , स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याचा ! आजची मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा. 👇👇👇 1 / 15 किल्ल्यांचा जुडगा तसा केळ्यांचा..... घोस लोंगर ढीग झुबका 2 / 15 लोंगर असतो.... द्राक्षांचे केळ्यांचा पेरुंचा नारळाचा 3 / 15 ' गाथण ' असते... काजूंची केळ्यांची सुपारीची नारळाची 4 / 15 ' चळत ' असते.... पोत्यांची केसांची धान्याची नाण्यांची 5 / 15 समूहदर्शक शब्द लिहा. गाय - ...... ताफा कळप जमाव तांडा 6 / 15 पिकत घातलेल्या आंब्यांची...... असते. थप्पी अढी पुंजका गाथण 7 / 15 उंटांचा..... असतो. ताफा झुंबड तांडा कळप 8 / 15 फुलझाडांचा....... असतो. ताटवा गुच्छ बगिचा घोस 9 / 15 जमाव तसे सैनिकांचे...... पथक तुकडी पलटण तिन्ही बरोबर 10 / 15 मडके -....... संघ चळत उतरंड गट 11 / 15 हत्ती....... थवा कळप लोंगर झुंड 12 / 15 माणसे ........ थवा कळप झुंड गर्दी 13 / 15 नाण्यांची....... चळत चवड थप्पी गुच्छ 14 / 15 फुलझाडांचा गुच्छ ताटवा कुंज समूह 15 / 15 काजूंची.... गाथन गुच्छ ताटवा जुडी Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️ Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp