PYQ स्पेशल टेस्ट no.707 March 28, 2023 by Ashwini Kadam 0 PYQ स्पेशल टेस्ट no.707 TelegramAll the best 👍❤️हमारी उम्मीद हम खुद है ,और जबतक हम है उम्मीद कायम है..!!आजची PYQ स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 15.....यांना भारताचे पितामह असे म्हटले जाते ? महात्मा गांधी दादाभाई नौरोजी लोकमान्य टिळक लाला लजपतराय 2 / 15छोडो भारत आंदोलनास कोठून सुरुवात झाली ? नागपूर दिल्ली कोलकत्ता मुंबई 3 / 15' महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर ' म्हणून कोणास ओळखले जाते ? महात्मा फुले तालुका पांडुरंग तर्खडकर बाबा पद्मनजी गोपाळ गणेश आगरकर 4 / 15खालीलपैकी प्रसिद्ध वीणा वादक कोण आहेत ? व्ही.नायडू लालगुंडी विजयालक्ष्मी पंडित विश्वमोहन भट डी. बालकृष्ण 5 / 15समुद्राची खोली मोजण्यासाठी.........वापरतात. वर्णलेखन तंत्रज्ञान सोनार तंत्रज्ञान निष्कर्षण तंत्रज्ञान अपवर्तनांक मापी 6 / 15खालीलपैकी सामासिक क्रियाविशेषण अव्यय ओळखा. प्रतिदिन कालानुसार अ व ब बरोबर त्यापैकी सर्व चूक 7 / 15' चामुंडा ' या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय ? श्रीमंत भांडखोर स्त्री शिकलेली स्त्री त्यापैकी नाही 8 / 15' कृपण ' शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. उद्धट उधळ्या कंजूष कडक स्वभावाचा 9 / 15क्रियापदातील प्रत्ययरहित मूळ शब्दाला....... म्हणतात. मूळ धातू धातू मूळ क्रियापद साध्य 10 / 15' पुढारली ' या क्रियापदचा प्रकार ओळखा. साधित क्रियापद प्रयोजक क्रियापद शक्य क्रियापद संयुक्त क्रियापद 11 / 15रमेश व उमेश यांच्यावर आजच्या वयातील फरक 12 वर्ष आहेत तर आणखी 10 वर्षांनी त्यांच्या वयातील फरक किती असेल ? 10 वर्षे 12 वर्षे 15 वर्षे 22 वर्षे 12 / 151800 च्या 25% च्या 5% म्हणजे किती ? 20 24.5 22.5 25 13 / 1510 माणसे रोज 6 तास काम करून एका 8 दिवसात करतात तर 12 माणसे रोज 4 तास काम करून ते काम किती दिवसात पूर्ण करतील ? 10 दिवस 7 दिवस 14 दिवस 12 दिब्स 14 / 15वस्तूचा गुणधर्म दर्शविणारा शब्द ओळखा. ' मेणबत्तीला जसा प्रकाश तसे कोळश्याला काय ? ' काळा उष्णता शेगडी उष्ण 15 / 15एकाने 2000 रुपयांचे कर्ज चार हप्त्यात परत केले. प्रत्येक हप्ता हा आधीच्या हप्त्यांपेक्षा 50 रुपयांनी जास्त होता तर सर्वात पहिला हप्ता किती होतो ? 375 रु. 425 रु. 475 रु. 525 रु. Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp