Marathi vyakaran special test March 26, 2023 by Ashwini Kadam 0 मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट ( अलंकार ) TelegramAll the best 👍❤️माझं प्रयत्न इतरांपेक्षा श्रेष्ठ असला पाहिजेअस नाही,पण जो मी काल होतोत्यापेक्षा आज अधिक चांगला हवा....!!आजची मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 15आभाळागत माया तुझी , आम्हावर राहू दे | अतिशयोक्ती अलंकार अनुप्रास अलंकार दृष्टांत अलंकार उपमा अलंकार 2 / 15या जमदाग्निच्या समोर उभे राहण्याचे तरी धाडस होईल का ? अतिशयोक्ती अलंकार श्लेष अलंकार रूपक अलंकार व्यतिरेक अलंकार 3 / 15मरणात खरोखर जग जगते | | दृष्टांत अलंकार विरोधाभास अलंकार उत्प्रेक्षा अलंकार सार अलंकार 4 / 15हाती तलवार घेऊन शत्रूवर धावत जाताना तो जणू कर्दनकाळ भासत होता. उपमा अलंकार श्लेष अलंकार रूपक अलंकार उत्प्रेक्षा अलंकार 5 / 15आईसारखी आईच - दृष्टांत अलंकार अनन्वय अलंकार रूपक अलंकार श्लेष अलंकार 6 / 15मातीत ते पसरले अतिरम्य पंख , केले वरी उदर पांडुर निष्कलंक. दृष्टांत स्वभावोक्ती अर्थांतरण्यास व्यतिरेक 7 / 15अमृताहुनी गोड नाम तुझे देवा अपन्हूती व्यतिरेक श्लेष चेतनागुणोक्ती 8 / 15मेघासम तो शाम सावळा रूपक अलंकार श्लेष अलंकार उपमा अलंकार यमक अलंकार 9 / 15एकच शब्द वाक्यात दोन अर्थानी वापरल्यामुळे जेव्हा चमत्कृती साधते तेव्हा........ अलंकार होतो. अनुप्रास अलंकार यमक अलंकार श्लेष अलंकार अर्थालंकार 10 / 15अन्योक्ती अलंकाराचे उदाहरण ओळखा. दमडीचं तेल आणलं , सासूबाईचं न्हान झालं | श्वानपुच्छ नलिकेत घातले होईना सरळ | येथे समस्त बहिरे बसतात लोक | का भाषणे मधुर तू कशी अनेक | गडदन निळे गडद निळे जलद भरुनी आले | 11 / 15ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू उपमा उत्प्रेक्षा रूपक यमक 12 / 15उपमेय असूनही ते उपमेय नाही, तर उपमानच आहे असे सांगितले जाते तेव्हा........ हा अलंकार. श्लेष अपन्हूती यमक दृष्टांत 13 / 15अरे वेड्या सोनचाफ्या, काय तुझा रे बहर ! विरोधाभास अलंकार अनन्वय अलंकार चेतनागुणोक्ती अलंकार सार अलंकार 14 / 15' हा आंबा प्रत्यक्ष साखरच ' या विधानातील उपमान ओळखा. आंबा साखर प्रत्यक्ष साखरच 15 / 15कोणत्याही वाक्यात अथवा काव्यात एका किंवा अधिक वर्णाची पुनरुक्ती होते तेव्हा........ अलंकार होतो. यमक अनुप्रास श्लेष अपन्हूती Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp