धुळे जिल्हा स्पेशल टेस्ट March 26, 2023 by Ashwini Kadam 0 धुळे जिल्हा स्पेशल टेस्ट TelegramAll the best 👍❤️हजार लोकांच्या शर्यतीत पहिल्या येण्यासाठी999 लोकांपेक्षा काहीतरी वेगळं करावं लागत....!!आजची धुळे जिल्हा स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.👇👇👇 1 / 15धुळे जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो ? नागपूर नाशिक अमरावती यापैकी नाही 2 / 15धुळे जिल्हा मुख्यालयाचे ठिकाणी कोणते आहे ? साक्री धुळे शिरपूर यापैकी नाही 3 / 15धुळे जिल्ह्याच्या पश्चिमेस कोणते राज्य आहे ? मध्यप्रदेश गुजरात उत्तर प्रदेश यापैकी नाही 4 / 15धुळे जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत ? 2 3 4 5 5 / 15पूर्वीच्या.......या भागाला आज धुळे जिल्हा म्हणून संबोधले जाते. पश्चिम खानदेश दक्षिण खानदेश उत्तर खानदेश यापैकी नाही 6 / 15धुळे जिल्ह्याला कशाचा जिल्हा म्हणून ओळखले जाते ? गड किल्ल्यांचा दुधा तुपाचा खनिजांचा यापैकी नाही 7 / 15तापी व बुराई नदी संगम कोणत्या ठिकाणी झाला आहे ? साक्री शिरपूर शिंदखेडा यापैकी नाही 8 / 15धुळे जिल्ह्यात खालीलपैकी कोणते धबधबे आहेत ? लळींग धबधबा अलालदरीचा धबधबा वरील दोन्ही यापैकी नाही 9 / 15धुळे जिल्ह्यातील कोणता तालुका मिरचीच्या बाजारपेठेसाठी प्रसिद्ध आहे ? धुळे साक्री शिरपूर शिंदखेडा 10 / 15धुळे जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी पवन विद्युत प्रकल्प आहे ? साक्री रायकोट ब्राम्हणवेल यापैकी नाही 11 / 15महाराष्ट्रातील पहिला सोने शुद्धीकरण कारखाना कोणत्या ठिकाणी आहे ? शिरपूर धुळे शिंदखेडा साक्री 12 / 15धुळे शहराचा आराखडा खालीलपैकी कोणी बनवला ? सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या महात्मा गांधी पंडित नेहरु यापैकी नाही 13 / 15धुळे जिल्ह्याचे विभाजन कोणत्या साली झाले ? 1 जुलै 1995 1 जुलै 1998 1 जुलै 1999 यापैकी नाही 14 / 15धुळे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात अनेर वन्यजीव अभयारण्य आहे ? शिरपूर साक्री धुळे यापैकी नाही 15 / 15धुळे जिल्ह्याचे विभाजनातून कोणत्या जिल्ह्याची निर्मिती करण्यात ? अकोला सांगली नंदुरबार जालना Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ❤️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp