मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट June 23, 2022 by Ashwini Kadam 0 मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट ♥️ Telegramमराठी हा Imp विषय आहे. या विषयावर परीक्षेत प्रश्न येतच असतात. म्हणून सर्वांनी यावर फोकस करा.All the best 👍♥️ 1 / 20जेवण : भोजन : : झोप 😕 वामकुक्षी निशा गादी निद्रा 2 / 20सचिन हा हुशार मुलगा आहे. या वाक्यातील विशेषण कोणते आहे. हुशार सचिन आहे यापैकी नाही 3 / 20जेव्हा बोलणारा स्वतः विषयी बोलतो तेव्हा तो कोणत्या सर्वनामांचा उपयोग करतो. प्रथम पुरुषवाचक सर्वनाम द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम तृतीय पुरुषवाचक सर्वनाम यापैकी नाही 4 / 20' माझा चश्मा आण ' यातील ' आण ' हे कोणते क्रियापद आहे. संकेतार्थ विद्यर्थ आज्ञार्थ विधानार्थक 5 / 20दिलेल्या वाक्यप्रचाराचा अर्थ पर्यायी शब्दातून लिहा. जिभेला हाड नसणे. भीती वाटणे निंदा करणे स्तुती करणे वाटेल ते बोलणे 6 / 20आपल्या स्वाभाविक बोलण्याला काय म्हणतात? काव्य नाट्य गद्य पद्य 7 / 20राम पुस्तक वाचतो. या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. सकर्मक क्रियापद सहाय्यक क्रियापद अकर्मक क्रियापद प्रयोजक क्रियापद 8 / 20दोन किंवा अधिक शब्द किंवा वाक्य जोडणार्या अविकारी शब्दाला काय म्हणतात. केवल प्रयोगी अव्याय शब्दयोगी अव्यय उभयान्वयी अव्यय क्रियाविशेषण अव्यय 9 / 20केवलप्रयोगी अव्यय.........असतात. भावनाप्रधान विचार प्रधान कल्पना प्रधान वास्तव प्रधान 10 / 20' राम सतत गावी जात असे. ' हे वाक्य कोणत्या काळातील आहे? रिती वर्तमान पूर्ण भूतकाळ रीती भूतकाळ सामान्य भूतकाळ 11 / 20भावे प्रयोगाचे उदाहरण ओळखा. तो मुलगा पेरू खातो. मी कामावरून आत्ताच आलो. सिंहाकडून गाय मारली गेली. आईने मुलीस समजावले. 12 / 20संस्कृतीमधील काही शब्द मराठी भाषेत येण्यापूर्वी त्या शब्दांमध्ये बराच बदल झाला अशा शब्दांना काय म्हणतात? तत्सम शब्द तद्भव शब्द देशी शब्द ती अशी नाही 13 / 20ध्वनीची किंवा शब्दांची पुनरावृत्ती होऊन निर्माण झालेल्या शब्दाला......... म्हणतात. अभ्यस्त शब्द उपसर्ग घटित शब्द प्रत्यय घटित शब्द साधित शब्द 14 / 20ज्या सामाजिक शब्दातील पहिले पद प्रधान असेल त्या समासाला काय म्हणतात? अव्ययीभाव समास तत्पुरुष समास बहुव्रीहि समास दिगू समास 15 / 20पहिले पद संख्या वाचक असून त्यावरून समूहाचा बोध होत असेल तर तो...... समास आहे. बहुव्रीही नविन कर्मणी द्विगु कर्मधारय 16 / 20'धनुष्य' या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा. इंद्रधनुष्य बाण कोदंड बँड 17 / 20ज्याला सीमा नाही असा. अमर्याद अपार असीम अनंत 18 / 20'कणिक तींबने' या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा. कणीक भिजवणे खूप मारणे सूड उगवणे यापैकी नाही 19 / 20'अकलेचा खंदक' म्हणजे? अकलेचा खंदक खनणे . अतिशय हुशार माणूस अतिशय मूर्ख मनुष्य शहाण्यांनी खोदलेले खंदक 20 / 20गाय झाडाखाली बसली. ' झाडाखाली ' या शब्दाची जात? नाम शब्दयोगी अव्यय विशेषण क्रियाविशेषण Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)