𝐏𝐨𝐥𝐢𝐜𝐞 𝐁𝐡𝐚𝐫𝐭𝐢 𝐒𝐩𝐞𝐜𝐢𝐚𝐥 𝐓𝐞𝐬𝐭 – 𝟓𝟗𝟎

पोलीस भरती स्पेशल टेस्ट No. 590

All the best👍🏻❤️

शक्य आणि अशक्य यांच्यातील अंतर 

आपल्या निश्चयावर अवलंबून असते...!! 

आजची मराठी + GK स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇🏻👇🏻👇🏻

तुमचे नाव काय आहे?

1 / 100

शक्तीस्थळलाल बहादूर शास्त्री यांच्या समाधी स्थळास......... म्हटले जाते.

2 / 100

'मौळी' या शब्दाला समानार्थी शब्द कोणता ?

3 / 100

. 'मंडूक' या शब्दाला समानार्थी शब्द कोणता ?

4 / 100

बोलणाऱ्याचे तोंडचे शब्द आहेत तसेच लिहिण्याला कोणते चिन्ह वापरतात ?

5 / 100

36, 34, 30, 28, 24, ?

6 / 100

जगातील एकमेव फ्लोटिंग नॅशनल पार्क 'कीबुल लामजाओ' हा भारतातील कोणत्या राज्यात आहे?

7 / 100

1 जुलै 2024 पासून फौजदारी प्रक्रिया संहिता (Criminal Procedure Code) या कायद्याची जागा पुढीलपैकी कोणत्या कायद्याने घेतली आहे?

8 / 100

खालीलपैकी कोणते वाक्य वर्धा बद्दल बरोबर आहे?

9 / 100

ATS कशाचा शार्ट फार्म आहे ?

10 / 100

भारताचा उपराष्ट्रपती किती वर्षासाठी निवडला जातो ?

11 / 100

दरवर्षी... हा उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस असतो.

12 / 100

Question

13 / 100

D.O.T.S. उपचार पध्दत कोणत्या रोगाचे उपचाराशी संबंधीत आहे ?

14 / 100

ignited Minds' (इन्नायटेड माइंड्स) या पुस्तकाचा लेखक कोण आहे ?

15 / 100

बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये किती प्रादेशिक पोलीस विभाग आहेत ?

16 / 100

खालीलपैकी कोणत्या संघाने एकापेक्षा जास्त T-20 विश्वचषक जिंकले आहे ?

17 / 100

खालीलपैकी कोणते वृत्तपत्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुरु केले नव्हते ?

18 / 100

'चला उभारा शुभ्र शिडे तो गर्वाने वरती कथा या खुळया सागराला। अनंत अमुची ध्येयसक्ती अनंत अन आशा किनारा तुला पामराला ।।' वरील काव्यपंक्ती 'कोलंबसचे गर्वगीत' या सुप्रसिद्ध कवितेमधील आहेत. ही कविता कुणी लिहिली ?

19 / 100

खालील अलंकारिक शब्दांसाठी योग्य शब्द निवडा. 'रामबाण'

20 / 100

संधी करा. षट्+अंग

21 / 100

66 व्या महाराष्ट्र केसरी 2023 - 2024 मध्ये विजेता कोण?

22 / 100

भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 51A मध्ये नागरिकांची मूलभूत कर्तव्ये सांगितलेली आहेत. खाली दिलेल्या मूलभूत कर्तव्यामधील विसंगत पर्याय कोणता?

23 / 100

छत्रपती शाहू महाराजांचे निधन झाल्यावर आपल्या कलेचा, चाहता, रसिक या जगात राहिला नाही म्हणून कोणत्या चित्रकाराने आपली चित्रे पंचगंगेच्या पात्रात सोडून दिली ?

24 / 100

खालीलपैकी सर्वात लहान महासागर कोणता आहे ?

25 / 100

खालीलपैकी कोणती अभिजात भाषा नाही ?

26 / 100

अलंकारिक शब्द आणि त्यांचे अर्थ यांची अयोग्य जोडी ओळखा.

27 / 100

अर्धा दंड असणारे पण अर्धी होऊ न शकणारी व्यंजने कोणती ?

28 / 100

जग बदल घालूनी घाव । सांगुनी गेले मज भीमराव ।। या काव्यपंक्ती कोणी लिहिल्या आहेत ?

29 / 100

'जल्लीकट्टु' हा महोत्सव कोणत्या राज्यात आयोजित केला जातो?

30 / 100

'घासातला घास देणे' अर्थ स्पष्ट करा ?

31 / 100

'वरची खोली लहान आहे' अधोरेखित शब्द वाक्यात कोणते कार्य करतो ?

32 / 100

पुढीलपैकी चुकीची संधी ओळखा.

33 / 100

महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव कोण आहेत ?

34 / 100

पोलाद तयार करण्यासाठी......या खनिजाचा उपयोग केला जातो.

 

 

35 / 100

 

इंग्रज भारताचे आर्थिक शोषण करत असल्याबावतचा आर्थिक निःसारणाचा सिद्धांत (Economic Drain theory) कोणी मांडला ?

36 / 100

सामासिक शब्दाचे लिंग ओळखा. 'बाईमाणूस'

37 / 100

कोणती नदी बंगालच्या उपसागरात जाऊन मिळत नाही?

38 / 100

सर्वसामान्य व्यक्तीच्या हृदयाचे ठोके दर मिनिटाला किती पडतात?

39 / 100

खालीलपैकी शुध्द शब्द कोणता ?

40 / 100

'आमच्या क्रिकेटपटूंची वाहवा झाली' अधोरेखित शब्द वाक्यात कोणते कार्य करतो ?

41 / 100

Question

42 / 100

नक्षलप्रभावित जिल्हा कोणता नाही ?

43 / 100

1. NTZ

2. AGM

3. DJP

4. CGM

यामध्ये विसंगत गट कोणता आहे ?

44 / 100

95 × 105 = ?

45 / 100

उजनी धरण कोणत्या जिल्हयात आहे ?

46 / 100

डार्क वेब काय आहे ?

47 / 100

'आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने। शब्दांचीच शस्त्रे यत्न करू ।। शब्दचि आमुच्या जिवांचे जीवन । शब्दधन वाटू जन लोकां ।।'

48 / 100

1 मीटरमध्ये किती किलोमीटर असतात ?

49 / 100

'गळ्याला तात लावणे' या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा.

50 / 100

खालीलपैकी कोणते खेळाडू ऑलिम्पिक पदक विजेते नाही ?

51 / 100

सर्वात जास्त वनक्षेत्र असणारा जिल्हा कोणता ?

52 / 100

खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान मुंबईमध्ये आहे ?

53 / 100

राजु आणि रोहितच्या उंचीचे प्रमाण 4:3 आहे. जर रोहीत 1.2 मीटर उंच असेल तर राजुची उंची किती ?

54 / 100

अटल सेतू हा मुंबईचा 6 लेन  एक्सप्रेस  हायवे आहे, तो मुंबईला कोणत्या शहराशी  जोडतो?

55 / 100

खालीलपैकी माहिती अधिकार कायद्यात कोण मोडत नाही ?

56 / 100

वाक्यप्रचाराचा विसंगत पर्याय निवडा.

57 / 100

जर (8x-4) = (3x+ 6) तर (x+1) = ?

58 / 100

GKH, DNL, WQO, TTS, GWH, ?

59 / 100

'थर्मामिटर' मध्ये कोणता धातू असतो

60 / 100

राज्यसभेचे सभापती कोण असतात ?

61 / 100

भारतातील सर्वाधिक लांबीचा 'अटलबिहारी वाजपेयी सागरी सेतू' खालीलपैकी कोणत्या ठिकाणांना जोडणार आहे.

62 / 100

खालीलपैकी कोणाचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात समावेश नव्हता ?

63 / 100

ईकारान्त नपुंसकलिंगी नामाचे अनेकवचन..... होते.

64 / 100

2 तास 30 मिनिटे व 15 सेकंदमध्ये एकूण किती सेकंद असेल ?

65 / 100

खालीलपैकी सर्वात जास्त लोकसंख्या असणारे राज्य कोणते आहे?

66 / 100

'भाकरी, तूप, उसळ, आई, पिशवी, कोयता, खलबत्ता, रजई, झारा, खिसा' हे शब्द मराठी भाषेत कोणत्या भाषेमधून आले आहेत?

67 / 100

नागरिकांची मुलभूत कर्तव्य भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये नमुद आहे ?

68 / 100

खालीलपैकी ग्रॅमी पुरस्कार जिंकणारा पहिला भारतीय कोण आहे?

69 / 100

T-20 विश्वचषक 2024 मधील मालिकावीर (Player of the Tournament) पुरस्कार कोणाला मिळाला?

70 / 100

अशोक चक्रामध्ये किती आरे असतात ?

71 / 100

अजिंठा लेणीचे चित्र काय दर्शविते ?

72 / 100

भारत देशाचे जमीन हद्द किती देशाच्या हद्दीस लागून आहे ?

73 / 100

राज्यसभेचे सभापती कोण असतात ?

74 / 100

वर्धा जिल्ह्यास किती जिल्ह्याच्या सिमा लागून आहेत ?

75 / 100

समुद्राची खोली मोजण्यासाठी काय वापरतात?

76 / 100

पुढीलपैकी चुकीची विरुद्धार्थी जोडी ओळखा.

77 / 100

जर A आणि B चे वयाचे प्रमाण 3:5 आहे. 10 वर्षानंतर त्यांचे वयाचे प्रमाण 31:45 असेल तर त्यांचे सध्याचे वय किती ?

78 / 100

सर्वात जास्त तालुके कोणत्या विभागात आहे?

79 / 100

खालीलपैकी कोणत्या पक्षास 'राष्ट्रीय पक्ष' अशी मान्यता भेटली नाही ?

80 / 100

पुढे दिलेल्या शब्दापैकी जोडाक्षरे असलेला पर्याच ओळखा.

81 / 100

पुढील पर्यायातून शुद्ध शब्दाची निवड करा.

82 / 100

सैनिकी प्रशिक्षण देणारी 'कॉलेज ऑफ मिलीटरी इंजिनिअरींग' ही संस्था महाराष्ट्र राज्यात कुठे आहे?

83 / 100

मराठी भाषा गौरव दिन कधी असतो ?

84 / 100

'ऋ' वर्णाचे उच्चार स्थानानुसार वर्गीकरण करा.

85 / 100

'पासावा शब्द। तासावा शब्द। तोलावा शब्द । बोलण्यापूर्वी ।। शब्द हेचि कातर । शब्द सुईदोरा । बेतावेत शब्द। शास्त्राधारे ।।' या काव्यपंक्ती कोणाच्या आहेत ?

86 / 100

संविधान दुरूस्ती करण्याची प्रक्रिया अनुच्छेद.............. मध्ये नमुद आहे.

87 / 100

कळसुबाई शिखर कोणत्या जिल्हयात आहे?

88 / 100

खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे.

89 / 100

रुपये 70 ला एक खेळणे खरेदी केल्यानंतर रामुने तेच खेळणे विकतांना 15% नफा मिळविला तर त्या खेळण्याची विक्री किंमत किती होती ?

90 / 100

पुढील शब्दांतील अनेकवचनी

रूप ओळखा.

91 / 100

मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्हा मिळून एकूण किती लोकसभा मतदार संघ आहेत ?

92 / 100

जर 17 × 29 =493 तर 170 × 0.029 = ?

93 / 100

'नाथ हा माझा' हे आत्मचरित्रात्मक पुस्तक कोणत्या मराठी अभिनेत्याच्या आयुष्य वर्णनावर त्याच्या पत्नीने लिहीलेले आहे।

94 / 100

भारतीय राज्यघटनेत कलम 315 खालील गोष्टीशी संबंधीत आहे.

95 / 100

खालीलपैकी कोणती महिला संविधान सभेची सदस्य झाली नाही ?

 

 

96 / 100

खालीलपैकी कोणते अक्षरगणवृत्त नाही?

97 / 100

खालीलपैकी कोणत्या राज्याला नेपाळची हद्द लागत नाही ?

98 / 100

संधी विग्रह करा. 'कवीच्छा'

99 / 100

21025 चे वर्गमुळ किती ?

100 / 100

........... हे / या महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक आहेत.

Your score is

The average score is 0%

0%

नमस्कार मित्रांनो  फ्री टेस्ट देत आहे सर्वांनी नक्की सोडवा.

एकूण गुण 25 |  टारगेट 15 

 जबरदस्त फ्री टेस्ट दिलेली आहे सर्व प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून टाकले आहेत महत्त्वाचे आहेत जो प्रश्न चुकतो तो प्रश्न तुम्ही लिहून ठेवा…

All the best..

 आपण रोज या वेबसाईटवर फ्री टेस्ट देत असतो सर्वांनी याचा नक्की फायदा घेत चला..

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!