Marathi grammar Test – 21

0
Created on By Laksh Career Academy Solapur

स्पेशल मराठी ग्रामर Test 21 (2025)

  • मराठी व्याकरण टेस्ट
  • खाली स्टार्ट बटन दिसेल त्यावर क्लिक करा आणि टेस्ट सोडवायला सुरवात करा. 

एकूण गुण - 15   | Passing - 10 

या टेस्ट मध्ये किती मूले आणि मुली आउट  ऑफ out मार्क घेतील ते आपण बघूया 😍😍 

ऑल द बेस्ट 

जर तुम्हाला पोलीस भरतीचा Free क्लास करायचा असेल तर खाली Laksh career academy,solapur हे ऍप दिलेल आहे त्याला क्लिक करा आणि जॉइन करून घ्या.. 

App Download करण्यासाठी इथे क्लिक करा

1 / 15

खालीलपैकी कोणते वाक्य व्याकरण नियमांनुसार आहे ?

2 / 15

रामाने नलाकडून सेतू बांधविला' वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.

3 / 15

जा, ये, उठ, बस' या मूळच्या धातूंना प्रत्यय लागून बनविलेल्या क्रियापदाला काय म्हणतात.

4 / 15

खालीलपैकी कोणता क्रियापदाचा प्रकार नाही?

5 / 15

दिलेल्या शब्दातून क्रियापद ओळखा.

6 / 15

क्रियापदाच्या अर्थावरून वाक्याचे किती प्रकार पडतात ?

7 / 15

'मला आता चालवते' या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.

8 / 15

धातूला विविध प्रत्यय लागून बनणाऱ्या व अपुरी क्रिया दाखविणाऱ्या शब्दांना...... म्हणतात.

9 / 15

हे ईश्वरा सर्वांना सुखासमाधानात ठेव' या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ कोणता ?

10 / 15

कर्त्यापासून निघालेली क्रिया कर्त्यापाशीच थांबत असेल तर ते क्रियापद कोणत्या प्रकारात येते?

11 / 15

खालीलपैकी कोणते वाक्य संयुक्त क्रियापदाचे उदाहरण नाही.

12 / 15

जाई जुई चाफा डोले, रातराणी फेर धरी । गुलाबाच्या ताटव्यात प्रकटला गिरिधारी।।'या ओळींमध्ये किती क्रियापदे आली आहेत ?

13 / 15

खालील आज्ञार्थी क्रियापदावरून कोणता बोध होतो ते दिलेल्या पर्यायामधून निवडा - 'परमेश्वर, जे आहे ते त्यांना समजत नाही त्यांना माफ कर.'

14 / 15

खालीलपैकी सामर्थ्य दर्शक क्रियापद ओळखा.

15 / 15

धातुसधित नाम नसलेल्या पर्याय कोणता ?

Your score is

The average score is 0%

0%

Topic – क्रियापद 

 मराठी व्याकरण मधील   नाम या टॉपिक वरील ही महत्त्वाची टेस्ट आहे.  प्रत्येक प्रश्न हा मागील प्रश्नपत्रिका मधून घेतलेला आहे त्यामुळे प्रत्येक प्रश्न महत्त्वाचा आहे.   

 बघूया या टेस्टमध्ये किती मुले आऊट ऑफ आऊट मार्क घेतील…

 Police bharti Marathi grammer test,  Police bharti PYQ test, Police bharti 2025 

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!