मराठी व्याकरण टेस्ट No 22

0
Created on By Laksh Career Academy Solapur

स्पेशल मराठी ग्रामर Test 22 (2025)

  • मराठी व्याकरण टेस्ट
  • खाली स्टार्ट बटन दिसेल त्यावर क्लिक करा आणि टेस्ट सोडवायला सुरवात करा. 

एकूण गुण - 15   | Passing - 10 

या टेस्ट मध्ये किती मूले आणि मुली आउट  ऑफ out मार्क घेतील ते आपण बघूया 😍😍 

ऑल द बेस्ट 

जर तुम्हाला पोलीस भरतीचा Free क्लास करायचा असेल तर खाली Laksh career academy,solapur हे ऍप दिलेल आहे त्याला क्लिक करा आणि जॉइन करून घ्या.. 

App Download करण्यासाठी इथे क्लिक करा

1 / 14

जनाबाई' या शब्दातील 'ज' चा उच्चार ..... आहे

2 / 14

खालीलपैकी कोणती भाषा अभिजात भाषा नाही?

3 / 14

­खालीलपैकी कोणत्या भाषेची लिपी 'देवनागरी' नाही

4 / 14

खालील स्वरांपैकी संयुक्त स्वर ओळखा

5 / 14

म्हण पूर्ण करा.

'न कर्त्याचा वार.....

6 / 14

पुढीलपैकी योग्य शब्द ओळखा.

7 / 14

खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा.

8 / 14

लयबद्ध शब्दरचनेला ..... म्हणतात

9 / 14

नियोजन नसेल तर कोणत्याही कार्यक्रमाचा खेळ.........होऊन जातो

10 / 14

वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा - "कानामागे टाकणे."

11 / 14

खालील आज्ञार्थी क्रियापदावरून कोणता बोध होतो ते दिलेल्या पर्यायामधून निवडा - 'परमेश्वर, जे आहे ते त्यांना समजत नाही त्यांना माफ कर.'

12 / 14

धातूला विविध प्रत्यय लागून बनणाऱ्या व अपुरी क्रिया दाखविणाऱ्या शब्दांना...... म्हणतात.

13 / 14

मराठी भाषेचे पाणिनी' असे खालीलपैकी कोणाला संबोधले जाते?

14 / 14

कृष्णाष्टमी' या शब्दात किती स्वर आहेत

Your score is

The average score is 0%

0%

मराठी व्याकरण टेस्ट

एकूण गुण – 15  | एकूण वेळ – 5 min

Target – 15

Police bharti Special test, police bharti Syllabus, police bharti 2025

Leave a Comment