मराठी व्याकरण विशेष टेस्ट No. 1 (2025)

0
Created on By Laksh Career Academy Solapur

स्पेशल मराठी ग्रामर test -1 ( 2025)

पोलीस भरतीसाठी आलेल्या प्रश्नापैकी महत्त्वाची एक विशेष मराठी ग्रामर व टेस्ट काढलेले आहेत सर्वांनी नक्की सोडवा...

1 / 15

खालील पैकी कोणता सर्वनामाचा प्रकार नाही ?

2 / 15

समानार्थी वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा - ईप्सित साधणे.

A) चुकीचे करणे

B) इच्छा असलेले करणे

C) नष्ट करणे

D) बोलबाला करणे.

3 / 15

उदरी शनी येणे म्हणजे काय ?

4 / 15

अव्याहत शब्दाच्या समानार्थी शब्द ओळखा.

 

A) अबाधित

B) क्षणिक

C) असभ्य

D) अपकर्ष

5 / 15

विभक्तीचे कोणते वैशिष्ट्य नाही ?

6 / 15

शास्त्रीय मराठी व्याकरण या पुस्तकाचे लेखक कोण?

7 / 15

' वाटेला जाणे ' अर्थ ओळखा

8 / 15

समासाचे कोणते वैशिष्ट्य नाही ?

9 / 15

गणनावाचक संख्याविशेषणाचे उदाहरण कोणते ?

10 / 15

व्यंजना बद्दल चुकीची माहिती कोणती ?

 

A) अपूर्ण उच्चार

B) पाय मोडून लेख

C) उच्चारासाठी स्वराची गरज नाही

D) मृदू वर्णात समावेश

11 / 15

संख्यावाचक क्रियाविशेषणाचा कोणता एक प्रकार नाही ?

12 / 15

पुढील सामासिक शब्दाचा समास ओळखा. - क्षणोक्षणी

13 / 15

खालील शब्दांतील धातूसाधित विशेषण कोणते ?

14 / 15

मोडी लिपीबद्दल चुकीचे विधान कोणते ?

15 / 15

आरशातील चांदण्या जणू फुलांची पखरण" या उदाहरणातून कोणता अलंकार दिसून येतो ?

Your score is

The average score is 0%

0%

पोलीस भरतीसाठी आलेल्या प्रश्नापैकी महत्त्वाची एक विशेष मराठी ग्रामर व टेस्ट काढलेले आहेत सर्वांनी नक्की सोडवा…

एकूण गुण – 15 Passing – 10

एकूण वेळ 3 min

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!