Police bharti special 100 mark Test No.12 May 18, 2025 by Laksh Career Academy Solapur 0 Special GK and marathi test - 100 mark Telegramपोलीस भरतीसाठी प्रयत्न करत असाल तर ही टेस्ट तुमच्यासाठी महत्त्वाची आहे या टेस्ट मधील सर्व प्रश्न व्यवस्थित सोडवा. तुम्हाला येत्या भरतीमध्ये निश्चितच फायदा होईल. 1 / 100एका शेतात काही गाई व काही कोंबड्या आहेत जर त्यांची डोके मोजली तर 150 भरतात आणि जर त्यांचे पाय मोजले तर 400 भरतात तर त्या शेतात किती कोंबड्या आहेत ? 60 120 100 50 2 / 100....... हे अतीपूर्वेचे राज्य आहे . माणिपूर सिक्कीम आसाम अरुणाचल प्रदेश 3 / 100न्यायमंडळाचे प्राथमिक कार्य....... आहे. कार्यवाही करणे कायदा करणे नेमणुका करणे अभिनिर्णय 4 / 100सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक कोणी लिहिले ? लोकहीतवादी वि. रा. शिंदे महात्मा फुले लोकमान्य टिळक 5 / 100भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये धर्मनिरपेक्ष व समाजवादी हे शब्द खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्तीने अन्वये सरनाम्यामध्ये समाविष्ट करण्यात आले ? 41 वी घटनादुरुस्ती कायदा 1976 52 वी घटना दुरुस्ती कायदा 1985 42 वी घटना दुरुस्ती कायदा 1976 44 वी घटना दुरुस्ती कायदा 1978 6 / 100एका फळ विक्रेत्याने 48 संत्री विकल्याने आठ संत्र्यांच्या विक्री किमती एवढा नफा झाला तर शेकडा नफा किती ? 25% 15% 20% 10% 7 / 1001 सप्टेंबरला शुक्रवार आहे तर त्या वर्षाच्या 8 नोव्हेंबरला कोणता वार असेल ? मंगळवार शुक्रवार शनिवार बुधवार 8 / 100जर पांढऱ्याला निळा म्हटले, निळाला लाल म्हटले, लाल ला पिवळे म्हटले , पिवळ्याला हिरवे म्हटले , हिरव्या ला काळ म्हटले , काळ्याला जांभळा म्हटले तर मानवी रक्ताचा रंग कोणता ? पिवळा लाल हिरवा जांभळा 9 / 100मानवी डोळ्याचा कोणता भाग आत येणाऱ्या किरणांना नियंत्रित करतो ? रेटीना प्युपिल आयरीस यापैकी नाही 10 / 100खालीलपैकी कशाला शुष्क बर्फ असे म्हणतात ? नायट्रोजन डायॉक्साईड कार्बन डाय-ऑक्साइड हेलियम ऑक्सीजन 11 / 100हिरा चमकदार दिसतो कारण.... पूर्ण आंतरिक परावर्तन अपवर्तन यापैकी नाही परावर्तन 12 / 100स्टॉक एक्सचेंज वर खालीलपैकी कोणत्या संस्थेचे नियंत्रण असते ? वित्त आयोग भारतीय प्रतिभूत विनिमय मंडळ नियोजन आयोग भारतीय रिझर्व बँक 13 / 100भारताने ऑपरेशन सिंदूर हे अभियान कधी राबवले?? 9 मे 2025 6 may 2025 7 मे 2025 8 मे 2025 14 / 100खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात वनक्षेत्र सर्वात कमी आहे ? लातूर जालना नांदेड धाराशिव 15 / 100शाहिद शाळेत जाण्यासाठी तो 100 मीटर दक्षिणेकडे गेला. तिथून तो डावीकडे वळून 200 मीटर गेला. पुन्हा तो डावीकडे वळून 100 मीटर अंतरावरील मित्राकडे गेला. तेथून मित्रासह तो पूर्वेकडे 400 मीटर अंतर चालून शाळेजवळ गेला. तर घर व शाळा यामधील अंतर किती व शाळा घराच्या कोणत्या दिशेला आहे ? 400 मीटर पूर्वेकडे 400 मीटर पश्चिमेकडे 600 मीटर पूर्वेकडे 600 मीटर पश्चिमेकडे 16 / 100देव देते आणि..... नेते. कर्म मती नीती नियती 17 / 100खालीलपैकी कोणता रोग पाण्यामार्फत पसरत नाही ? टायफाईड कॉलरा पोलिओ मलेरिया 18 / 100महाराष्ट्र पोलीस दलात खालीलपैकी कोणते पद नाही ? हवालदार पोलीस नाईक लान्स नाईक पोलीस शिपाई 19 / 100' लहान मूल म्हणजे मातीचा गोळा,आकार द्यावा तसे मूर्ती घडते ' यातील अलंकार ओळखा. श्लेष अलंकार रूपक अलंकार यमक अलंकार उत्प्रेक्षा अलंकार 20 / 100चुकीची जोडी ओळखा. न्यायालयीन पुनर्विलोकन - युनायटेड किंग्डम लिखित राज्यघटना - भारत स्वातंत्र्य न्यायमंडळ - अमेरिका वरीलपैकी एकही नाही 21 / 10054 ते 60 या क्रमवार संख्येची सरासरी किती आहे ? 56.5 57 58 57.5 22 / 100तीन क्रमवार सम संख्यांची बेरीज 180 आहे तर सर्वात लहान व सर्वात मोठ्या संख्येतील फरक किती ? 4 2 3 5 23 / 100सध्याचे 52 वे सर न्यायाधीश भूषण गवई हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील आहेत? सोलापूरसोलापूर यवतमाळ बुलढाणा अमरावती ⚠️महाराष्ट्रातील आतापर्यंतचे सरन्यायाधीश 1 ) न्या. प्रल्हाद गजेंद्रगडकर (1954) 2 ) न्या. मोहम्मद हिदायतुला (1968) 3 ) न्या.वाय व्ही चंद्रचूड (1978) 4 ) न्या.शरद बोबडे (2019) 5 ) न्या.उदय ललित (2022) 6 ) न्या.डी वाय चंद्रचूड (2022) 7 ) न्या.भूषण गवई ( 14 मे 2025 ते 23 नोव्हेंबर 2025 पर्यंत)➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖24 / 100रसायनांचा राजा कशाला म्हणतात ? गंधकाम्ल पोटॅशियम नत्रामाल सोडियम 25 / 100ग्रामसेवकावर नजीकचे नियंत्रण कोणाचे असते ? मुख्य कार्यकारी अधिकारी गटविकास अधिकारी तहसीलदार प्रांत 26 / 10025 , 30 , 35 , 40 चा लसावि किती ? 4400 4200 3800 4000 27 / 100अंमली पदार्थ विरोधी दिन कधी साजरा केला जातो? 26 jun 27 feb 28 jan 25 jan 28 / 100पुढील प्रसंगावरून म्हण ओळखा. मुलीचे लग्न ! म्हटलं आपले दोघे भाऊ आहेत आपल्या पाठीशी खंबीर , वाणसमान उधारीवर घ्यायचं तर दुकानदारही आपलाच ! झालेच तर , काही कमी - जास्त लागलं - सवरलं तर आपले मित्रही हात देणार आहेत ; पण ऐनवेळी यातल्या एकाचाही उपयोग नाही. म्हणतात ना....... काम करी काम बीवी करी सलाम एक ना धड भराभर चिंध्या सारा गाव मामाचा एक नाही कामाचा नाचता येईना अंगण वाकडे 29 / 100शरीरातील साखरेचे नियंत्रण या अवयवाद्वारे केले जाते ? मेंदू यकृत स्वादुपिंड मूत्रपिंड 30 / 100जगातील सर्वात प्राचीन प्रतिनिधिक सभा....... आहे. सिनेट हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह हाऊस ऑफ कॉमन्स हाऊस ऑफ लॉर्ड 31 / 100खालीलपैकी कर्मधार्य समास असलेला शब्द कोणता ? गोंड राजा बक्त बुलंद शाह गोंड राजा जातबा राजे रघुजी भोसले गोंड राजा जातबा राजे जानोजी भोसले राजे रघुजी भोसले गोंड राजा बक्त बुलंद शाह राजे जानोजी भोसले 32 / 100खालीलपैकी कोणत्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला नाही ? मराठी संस्कृत कन्नड तामिळ 33 / 100सुनीता विल्यम कोण आहेत ? अंतराळवीर हॉकीपटू आरबीआय गव्हर्नर क्रिकेटपटू 34 / 100' अनाठायी ' या शब्दाचा समानार्थी शब्द ? सुंदर आयोग्य शीतल योग्य 35 / 100गावाच्या विकासासंबंधी अंतिम निर्णय घेणारी सत्ता कोणती ? ग्रामपंचायत ग्रामसभा सरपंच ग्रामसेवक 36 / 100इंग्लंडच्या संसदेचे पहिले भारतीय सदस्य कोण होते ? यापैकी नाही दादाभाई नौरोजी फिरोजशहा मेहता कर्संदास मुखर्जी 37 / 100प्राचीन ग्रीसमध्ये......होती. प्रत्यक्ष लोकशाही हुकूमशाही अप्रत्यक्ष लोकशाही राजेशाही 38 / 100रोमन काळात चिटणीसाला स्क्राईब म्हणत तर मराठा साम्राज्याच्या काळात त्याला काय म्हणत असत ? सचिव अमात्य लेखनिक देशपांडे 39 / 100मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोठे आहे? नागपूर दोन्ही बरोबर औरंगाबाद यापैकी नाही 40 / 100वाहन चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना....... वाचली हुकली टळली टाळली 41 / 100'मरावे परी कीर्ती रुपी उरावे'. या वाक्यातील अधोरेख शब्द हे कोणत्या प्रकारचे अव्यय आहे ? उभयान्वयी अव्यय शब्दयोगी अव्यय केवलप्रयोगी अव्यय यापैकी नाही 42 / 100सेस्मोग्राफ हे यंत्र कशाची तीव्रता मोजण्यासाठी वापरतात ? मानवी रक्तदाब वाऱ्याचा दाब भूकंप हवेतील दाब 43 / 100' छत्र भूत होणे म्हणजे....... सर्वाधिकार प्राप्त होणे छत्रपती होणे दुसऱ्याच्या आश्रयाला जाणे संकटाला सामोरे न जाता हातपाय गाळून बसणे 44 / 10048 व 60 या संख्यांना निशेष भाग जाईल अशी मोठ्यात मोठी संख्या कोणती ? 16 12 4 8 45 / 100शिरीन ही मारिया पेक्षा 3 वर्षांनी लहान आहे. 2 वर्षांनी त्यांच्या वयांची गुणोत्तरे 5:6 होईल. तर शिरीन चे आजचे वय काय ? 15 12 14 13 46 / 100खालीलपैकी हजार सरोवरांचा देश कोणता ? नॉर्वे थायलंड फिनलंड श्रीलंका 47 / 100रोहिणीतील रक्ताचे कोणत्या घटकाचे प्रमाण जास्त झाल्यास रक्त अधिक लाल दिसते? हिमोग्लोबिन आयर्न कार्बन डाय-ऑक्साइड ऑक्सीजन 48 / 100खालीलपैकी कोणत्या महापुरुषाचा महाराष्ट्र मध्ये जन्म झालेला आहे दादाभाई नौरोजी दयानंद सरस्वती राजा राममोहन रॉय गोपाळ कृष्ण गोखले 49 / 100प्रशासकीय व्यवस्थेचा.......हा कणा असतो. भौगोलिक संसाधन मानवी संसाधन भौतिक संसाधन नैसर्गिक संसाधन 50 / 100महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना कधी झाली ? 2 जानेवारी 1961 2 ऑक्टोबर 1984 15 ऑगस्ट 1947 26 जानेवारी 1950 51 / 100' ऐकणे' या क्रियापदापासून कर्तृवाचक विशेषण घडवण्यासाठी कोणता प्रत्यय जोडावा लागेल? स आ णारा ऊ 52 / 100अजिंक्यतारा हा प्रसिद्ध किल्ला कोठे आहे ? सांगली सातारा चंद्रपूर ठाणे 53 / 100PMO through the ages book हे पुस्तक कोणी लिहिले? सूर्यकांत यादव हिमांशू रॉय विनोद कुमार शुक्ला एन व्ही रमन्ना 54 / 10059 वा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला मिळाला? गुलजार मनोज सिंग जगद्गुरु रामभद्राचार्य विनोद कुमार शुक्ला लक्षात ठेवा... 58 वा ज्ञानपीठ पुरस्कार 2023 चा दोघांना मिळाला आहे... 1. गुलजार व रामभाद्रचार्य यांना मिळाला आहे.. तसेच 59 वा ज्ञानपीठ पुरस्कार हा विनोद कुमार शुक्ला यांना मिळाला आहे..विनोद कुमार शुक्ला हे छत्तीसगड मधील असून छत्तीसगडमधील विनोद कुमार शुक्ला हे पहिले व्यक्ती आहेत ज्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला... विनोद कुमार शुक्ला हे हिंदी भाषेतील कवी व लेखक आहेत... माहिती व संकलनलक्ष्य करिअर अकॅडेमी, सोलापूर. https://t.me/missionpolice202155 / 100मुख्य निवडणूक आयुक्तांना बडतर्फ करण्याचा अधिकार..... यांना असतो. सर्वोच्च न्यायाधीश संसद राष्ट्रपती पंतप्रधान 56 / 100महाराष्ट्र पोलीस विभागाकडून कोणते मासिक प्रकाशित केले जाते ? दहशत दक्षता पोलीस मित्र पोलीस वार्ता 57 / 100सध्या भारतामध्ये एकूण राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांची संख्या अनुक्रमे किती आहे ? 28,8 28,7 28,9 29,7 58 / 100सिंधु संस्कृती ही कोणत्या प्रकारची संस्कृती होती ? यापैकी नाही शहरी अविकसित ग्रामीण 59 / 100जागतिक Squash चॅम्पियनशिप 2024-25 कोठे होणार आहे? चीन भारत रशिया अमेरिका 60 / 100...... या वायुस हसविणारा वायू असे म्हटले जाते. ऑक्सीजन नायट्रस ऑक्साईड अमोनिया सल्फर डाय ऑक्साईड 61 / 100निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान किती? 98 F 110 F 98.4 F 97.4 F 62 / 100144 आणि 300 ते 400 यांच्या दरम्यानची एक संख्या यांचा मसावी 72 आहे , तर ती संख्या कोणती ? 310 340 260 360 63 / 10012 सेमी बाजू असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ किती चौरस सेमी असेल ? 144 112 96 42 64 / 100राज्यातील पोलीस दलात सर्वात श्रेष्ठ पद कोणते? पोलीस महासंचालक पोलीस महानिरीक्षक यापैकी नाही पोलीस अधिक्षक 65 / 100ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार कोणाला आहे ? केंद्र सरकार जिल्हाधिकारी राज्य सरकार विभागीय आयुक्त 66 / 100चुकीची जोडी ओळखा. आत्माराम रावजी देशपांडे- अनिल माणिक सितारामोपंत गोडघाटे - ग्रेस विष्णू वामन शिरवाडकर - कुसुमाग्रज प्रल्हाद केशव अत्रे - केशवसुत 67 / 10070 रु. ला एक वस्तू विकल्यास दहा रुपये नफा झाला ती वस्तू 81 रुपयाला विकली असती तर किती टक्के नफा झाला असता ? 31% 11% 35% 40% 68 / 100चुकीची जोडी ओळखा. वरीलपैकी एकही नाही मॅग्नाकार्टा - इंग्लंड केशवानंद भारती खटला - मूळ संरचना नकाराधिकारी - युनायटेड किंग्डम 69 / 1001 ते 10 मधील सर्व संख्यांनी भाग जाणारी लघुत्तम संख्या कोणती ? 7250 2600 6569 2520 70 / 100पुढीलपैकी महाप्राण नसलेला वर्ण कोणता. भ् यापैकी नाही थ् ज् 71 / 100एक घड्याळ दुपारी बारा वाजता सुरू झाले संध्याकाळी पाच वाजून दहा मिनिटांनी तास काटा किती कोनातून फिरला असेल ? 160° 150° 155° 145° 72 / 100दोन संख्याचा मसावी 10 आणि लसावी 60 आहे तर त्या दोन संख्या कोणत्या ? 15 व 5 15 व 45 60 व 30 30 व 20 73 / 100कोणत्या घटनादुरुस्तीचे वर्णन ' मिनी घटनादुरुस्ती ' म्हणून केले जाते ? 44 वी 74 वी 73 वी 42 वी 74 / 100खालीलपैकी महाभारत या महाकाव्याची रचिते कोण ? . महर्षी वाल्मिकी श्रीकृष्ण महर्षी व्यास भीष्म 75 / 100कायदा करून पंचायत राज संस्था स्थापन करणारे.... हे भारतातील पहिले राज्य आहे. महाराष्ट्र आंध्र प्रदेश कर्नाटक मध्यप्रदेश 76 / 100अमेरिकन संविधानाच्या प्रथम दहा दुरुस्त्यांना एकत्रितपणे.......संबोधले जाते. बिल ऑफ राइट्स मूलभूत हक्क मॅग्नाकार्टा मूळतत्व 77 / 100देशातील कोणत्या राज्यामध्ये लिथियमच्या साठ्याचा शोध लागला आहे ? तामिळनाडू तेलंगणा जम्मू - काश्मीर प. बंगाल 78 / 100राज्यसभा दर किती वर्षांनी बरखास्त करण्यात येते ? 6 वर्ष 5 वर्ष 7 वर्ष बरखास्त होत नाही 79 / 100या शब्दाचा प्रकार ओळखा. 'अक्कल शून्य' ध्वनीदर्शक शब्द समूहदर्शक शब्द यापैकी नाही अलंकारिक शब्द 80 / 100' वाटेला जाणे ' अर्थ ओळखा शत्रुवर तुटून पडणे मरण जवळ करणे फजिती करणे खोडी काढणे 81 / 100' ज्ञ ' हे संयुक्त व्यंजन........असे लिहिता येईल. ज्ञ + अ द् + न् + य् + अ द् + न् + अ द् + न्य 82 / 100भारतरत्न पुरस्कार मिळवणारी महाराष्ट्रातील पहिली व्यक्ती कोण ? लता मंगेशकर धोंडो केशव कर्वे सचिन तेंडुलकर पांडुरंग वामन काणे 83 / 100पुढीलपैकी कोणता शब्द व्याकरण दृष्टया बरोबर नाही? परीक्षा भूगोल अध्यात्मक पश्चात्य 84 / 100' मुले मैदानावर क्रिकेट खेळू लागली' या वाक्यातील अधोरेखित शब्द खालीलपैकी कशाचे उदाहरण आहे? उभयविध क्रियापद सहाय्यक क्रियापद संयुक्त क्रियापद करण रूप क्रियापद 85 / 100मणीभवन हे कोणत्या महान व्यक्तीशी संबंधित आहे ? मदर तेरेसा महात्मा गांधी राजाराम मोहन राय आचार्य विनोबा भावे 86 / 100शनी ग्रहाचा शोध लावण्याचे श्रेय कोणाला जाते ? गॅलिलिओ गागाभट्ट मार्कोनी आर्यभट्ट 87 / 100' कान लांब होणे ' या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. बहिरा होणे अक्कल जास्त होणे वारंवार ऐकून कंटाळणे अक्कल कमी होणे 88 / 100÷ हे चिन्ह + दर्शवतो , - हे चिन्ह × दर्शवते , + हे चिन्ह ÷ भागाकार दर्शवते × हे चिन्ह - दर्शवते. तर पुढील समीकरणाची किंमत काढा ? 16 ÷ 8 × 6 - 2 + 4 24 23 21 22 89 / 100संसदीय पद्धतीमध्ये कायदेमंडळात व कार्यकारी मंडळात अधिकाराचे.........आहे. समन्वय विभाजन केंद्रीकरण विलीनीकरण 90 / 100एका वर्तुळाचा व्यास 28 सेमी आहे तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती ? 392 चौ. सेमी 1232 चौ. सेमी 14 चौ. सेमी 616 चौ. सेमी 91 / 100राजचा पगार दरवर्षी पाच टक्क्यांनी वाढतो जर राजचा पगार 2012 मध्ये 20,000 रुपये होतात तर 2014 मध्ये त्याचा पगार किती ? 22,050 21,000 22,000 24,000 92 / 100POSDCORB हा संक्षेप ग्युलिक आणि....... यांनी मांडला. वूड्रॉ विल्सन डवाईट वाल्डो उर्विक हर्बट सायमन 93 / 100132 , 129 , 124 , 117, 106 , 93 , x 77 76 74 75 94 / 100शेतकऱ्याचा आसूड हा ग्रंथ कोणी लिहिला? महात्मा फुले यशवंतराव चव्हाण डॉ. बाबासाहेब आंबेडकर विनोबा भावे 95 / 100एका सांकेतिक भाषेत घोड्याला वाघ म्हटले , बैलाला हत्ती म्हटले , हत्तीला बैल म्हटले , वाघाला सिंह म्हटले तर शिंगे असणारा प्राणी कोणता ? हत्ती बैल घोडा सिंह 96 / 100UPSC च्या अध्यक्ष पदी कोणाची निवड झाली??(2025) प्रीती सुदान A. P. मिश्रा संजय कुमार कुमार अजय 97 / 100द्वितीय विश्व युद्धाचे कोणते शहर ॲटॉमिक बॉम्ब टाकण्यात आले बीजिंग नागसाकी हवाई टोकियो 98 / 100न्यायमंडळाच्या स्वातंत्र्यासाठी संविधानात स्पष्ट तरतूद करणारा पहिला देश म्हणजे....... युनायटेड किंग्डम भारत सोव्हियेत रशिया अमेरिका 99 / 100उंच ठिकाणी अन्न शिजवण्यास वेळ लागतो. याचे कारण काय ? वातावरणाचा दाब जास्त असल्यामुळे वारे वाहतात वातावरणाचा दाब कमी असल्यामुळे हवा जास्त असल्यामुळे 100 / 1008 व्यक्तीच्या समूहाचे सरासरी वजन जेव्हा त्यांच्यापैकी 65 किलो वजनाच्या व्यक्तीच्या जागी दुसरा व्यक्ती आल्यास 2.5 किलोने वाढते तर नवीन व्यक्तीचे वजन किती ? 80 kg 75 kg 90 kg 85 kg Your score isThe average score is 0% 0% Restart quiz पोलीस भरती 100 मार्क्स Free टेस्ट टार्गेट- 90 Marks एकूण वेळ एक तास बघूया किती जण या टेस्ट मध्ये 90+ मार्क्स घेतील… Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp