महाराष्ट्र भूगोल स्पेशल टेस्ट No. 13

महाराष्ट्र भूगोल स्पेशल टेस्ट :- 13 (2025)

पोलीस भरतीसाठी अतिशय खास टेस्ट बनवण्यात आलेली आहे त्यामुळे सर्वांनी नक्की सोडवा....

हे सर्व प्रश्न येणाऱ्या पोलीस भरतीसाठी अतिशय उपयुक्त आहेत त्यामुळे कोणता प्रश्न तुमचा चुकला असेल तर तो लिहून ठेवा किंवा लक्षात ठेवा धन्यवाद....

1 / 15

महाराष्ट्राच्या वायव्य सीमेवरून.........नदी वाहते

2 / 15

उजनी धरण कोणत्या नदीवर आहे

3 / 15

बावनथडी प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे

4 / 15

तोतलाडोह धरण कोणत्या नदीवर आहे

5 / 15

पुढीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे

6 / 15

खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्रात उगम पावत नाही?

7 / 15

महाराष्ट्रामध्ये बारमाही वाहणारी नदी कोणती?

8 / 15

जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे?

9 / 15

महाराष्ट्रातील पश्चिम वाहिनी नदी कोणती?

10 / 15

नाथसागर धरण कुठे आहे?

11 / 15

खालीलपैकी कोणते ठिकाण गोदावरी नदीकाठी वसलेले नाही

12 / 15

खालीलपैकी कोणती नदी ही गोदावरी नदीची उपनदी नाही?

13 / 15

खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नदी नाही?

14 / 15

चासकमान प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?

15 / 15

मान ही नदी....... नदीची उपनदी आहे?

Your score is

The average score is 0%

0%

पोलीस भरतीसाठी अतिशय खास टेस्ट बनवण्यात आलेली आहे त्यामुळे सर्वांनी नक्की सोडवा….

 

हे सर्व प्रश्न येणाऱ्या पोलीस भरतीसाठी अतिशय उपयुक्त आहेत त्यामुळे कोणता प्रश्न तुमचा चुकला असेल तर तो लिहून ठेवा किंवा लक्षात ठेवा धन्यवाद….

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!