GK स्पेशल टेस्ट

0

GK स्पेशल टेस्ट ✅️

सर्व प्रश्न खूप imp आहेत , हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये हा टॉपिक असतोच... म्हणून विचार करून बरोबर उत्तर द्या...!

1 / 20

खालीलपैकी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक NH - 4 कोणता ?

2 / 20

भारतातील सर्वात जास्त लांबीची नदी कोणती?

3 / 20

रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली ?

4 / 20

' भारत छोडो चळवळ ' कधी सुरू झाली ?

5 / 20

पंडित नेहरू यांना कोणत्या टोपण नावाने ओळखतात ?

6 / 20

स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते?

7 / 20

फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य म्हणून कोणी काम केले ?

8 / 20

भारतात कृषी मूल्य आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी केली होती ?

9 / 20

शिवाजीमहाराजांच्या राज्याभिषेकावेळी काढलेली तांब्याची नाणी कोणती ?

10 / 20

' जात हा बंदिस्त धर्म आहे ' असे कोणत्या विचारवंताने म्हटले ?

11 / 20

महात्मा गांधी यांचा जन्म कोठे झाला?

12 / 20

भारतात.......साली कुटुंब नियोजन कार्यक्रम सुरू करण्यात आला.

13 / 20

एकमेव खेळाडू ज्याला भारतरत्न भेटला ते कोण ?

14 / 20

खालीलपैकी कोणता मूलभूत हक्क नाही ?

15 / 20

' डिस्कव्हरी ऑफ इंडिया ' या पुस्तकाचे लेखक कोण?

16 / 20

खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला नाही ?

17 / 20

' फ्लाईंग सीख ' असे कोणत्या खेळाडूस म्हटले जाते ?

18 / 20

संगणकाचा वेग व क्षमता कशावर अवलंबून असते ?

19 / 20

खालीलपैकी कोणी ' प्रवासी रोजगार ॲप ' सुरू केले आहे ?

20 / 20

भारतामध्ये किती पिन कोड झोन आहेत ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ♥️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!