GK स्पेशल टेस्ट July 8, 2022 by Ashwini Kadam 0 GK स्पेशल टेस्ट ✅️ Telegramसर्व प्रश्न खूप imp आहेत , हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये हा टॉपिक असतोच... म्हणून विचार करून बरोबर उत्तर द्या...! 1 / 20खालीलपैकी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक NH - 4 कोणता ? मुंबई-चेन्नई मुंबई-आग्रा मुंबई - दिल्ली मुंबई-गोवा 2 / 20भारतातील सर्वात जास्त लांबीची नदी कोणती? यमुना गोदावरी गंगा ब्रह्मपुत्रा 3 / 20रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली ? स्वामी विवेकानंद रवींद्रनाथ टागोर केशव चंद्र भोसले सुरेंद्रनाथ बॅनर्जी 4 / 20' भारत छोडो चळवळ ' कधी सुरू झाली ? 1940 1942 1939 1947 5 / 20पंडित नेहरू यांना कोणत्या टोपण नावाने ओळखतात ? काका चाचा नाना दादा 6 / 20स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? लॉर्ड कर्झन लॉर्ड माउंट बॅटन लॉर्ड डलहौसी सी.राजगोपालचारी 7 / 20फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य म्हणून कोणी काम केले ? लोकमान्य टिळक गोपाळ कृष्ण गोखले गोपाळ गणेश आगरकर महर्षी कर्वे 8 / 20भारतात कृषी मूल्य आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी केली होती ? 1965 1961 1975 1969 9 / 20शिवाजीमहाराजांच्या राज्याभिषेकावेळी काढलेली तांब्याची नाणी कोणती ? होन दाम टंका शिवराई 10 / 20' जात हा बंदिस्त धर्म आहे ' असे कोणत्या विचारवंताने म्हटले ? महात्मा गांधी ज्योतिबा फुले डॉ. काणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर 11 / 20महात्मा गांधी यांचा जन्म कोठे झाला? राजकोट बडोदा पोरबंदर दांडी 12 / 20भारतात.......साली कुटुंब नियोजन कार्यक्रम सुरू करण्यात आला. 1950 1962 1956 1952 13 / 20एकमेव खेळाडू ज्याला भारतरत्न भेटला ते कोण ? मिल्खा सिंग पी. टी. उषा खाशाबा जाधव सचिन तेंडुलकर 14 / 20खालीलपैकी कोणता मूलभूत हक्क नाही ? समानता भाषण धर्मस्वातंत्र्य R. T. I 15 / 20' डिस्कव्हरी ऑफ इंडिया ' या पुस्तकाचे लेखक कोण? इंदिरा गांधी जवाहरलाल नेहरू महात्मा गांधी बाबासाहेब आंबेडकर 16 / 20खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला नाही ? दिलीप कुमार लता मंगेशकर प्राण अमिताभ बच्चन 17 / 20' फ्लाईंग सीख ' असे कोणत्या खेळाडूस म्हटले जाते ? फिजी सिंग अजित सिंग मिल्खा सिंग रणजीत सिंग रंधवा 18 / 20संगणकाचा वेग व क्षमता कशावर अवलंबून असते ? माऊस मॉनिटर रॅम की-बोर्ड 19 / 20खालीलपैकी कोणी ' प्रवासी रोजगार ॲप ' सुरू केले आहे ? अक्षय कुमार अमीर खान सोनू सूद सलमान खान 20 / 20भारतामध्ये किती पिन कोड झोन आहेत ? 7 8 9 11 Your score isThe average score is 0% 0% Restart quiz हर हाल मे पाना है वर्दी ♥️Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp