धुळे जिल्हा स्पेशल टेस्ट

0

धुळे जिल्हा स्पेशल टेस्ट

All the best 👍❤️

हजार लोकांच्या शर्यतीत पहिल्या येण्यासाठी

999 लोकांपेक्षा काहीतरी वेगळं करावं लागत....!!

आजची धुळे जिल्हा स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇👇👇

1 / 15

धुळे जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो ?

2 / 15

धुळे जिल्हा मुख्यालयाचे ठिकाणी कोणते आहे ?

3 / 15

धुळे जिल्ह्याच्या पश्चिमेस कोणते राज्य आहे ?

4 / 15

धुळे जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत ?

5 / 15

पूर्वीच्या.......या भागाला आज धुळे जिल्हा म्हणून संबोधले जाते.

6 / 15

धुळे जिल्ह्याला कशाचा जिल्हा म्हणून ओळखले जाते ?

7 / 15

तापी व बुराई नदी संगम कोणत्या ठिकाणी झाला आहे ?

8 / 15

धुळे जिल्ह्यात खालीलपैकी कोणते धबधबे आहेत ?

9 / 15

धुळे जिल्ह्यातील कोणता तालुका मिरचीच्या बाजारपेठेसाठी प्रसिद्ध आहे ?

10 / 15

धुळे जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी पवन विद्युत प्रकल्प आहे ?

11 / 15

महाराष्ट्रातील पहिला सोने शुद्धीकरण कारखाना कोणत्या ठिकाणी आहे ?

12 / 15

धुळे शहराचा आराखडा खालीलपैकी कोणी बनवला ?

13 / 15

धुळे जिल्ह्याचे विभाजन कोणत्या साली झाले ?

14 / 15

धुळे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात अनेर वन्यजीव अभयारण्य आहे ?

15 / 15

धुळे जिल्ह्याचे विभाजनातून कोणत्या जिल्ह्याची निर्मिती करण्यात ?

Your score is

The average score is 0%

0%

हर हाल मे पाना है वर्दी ❤️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!