मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट no.9

Telegram  पोलीस भरतीसाठी मराठी ग्रामर हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे.  या विषयात out of out मिळवण्यासाठी रोजरोज टेस्ट सोडवत चला. नक्कीच लवकरात लवकर तुमच्या मध्ये प्रगती दिसेल. जय हिंद all the best

पोलीस भरती 100 मार्क टेस्ट

टेस्ट मधील सर्व प्रश्न महत्त्वाचे आहेत प्रत्येक प्रश्न व्यवस्थित वाचा मगच सोडवा.  तो प्रश्न जमत नाही त्या प्रश्नाला ऑप्शन वरून सोडवण्याचा प्रयत्न करा. सर्वांना पेपर साठी खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र  Telegram

स्पेशल मराठी व्याकरण टेस्ट नंबर 8

मराठी व्याकरणावर आधारित मागील प्रश्नपत्रिकांचा आढावा घेऊन ही टेस्ट बनवण्यात आलेली आहे. सर्व प्रश्न अत्यंत सोपे आहेत. बघूया या टेस्ट मध्ये किती जण पैकीच्या पैकी मार्क मिळतात. Telegram सर्वांना मिशन पोलीस भरती कडून खूप खूप शुभेच्छा.

मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट – 6

 अतिशय महत्वाचे आहे सर्वांनी मनापासून सोडवा  सर्व प्रश्न हे मागच्या परीक्षेच्या दृष्टीने काढलेले आहेत.  हे सर्व प्रश्न प्रत्येक परीक्षेत विचारतात.  माझे नवीन आहेत किंवा जुन्या आहेत त्यांनी हे नेहमी लक्षात ठेवा.  सर्वांना ऑल द बेस्ट.

स्पेशल टेस्ट no. 4

टेस्ट मधील प्रश्न हे विचारपूर्वक टाकलेले आहेत. सर्व प्रश्न येत्या परीक्षेत नक्की दिसतील नक्की टेस्ट ला क्लिक करून सोडवा.  Telegram

स्पेशल टेस्ट no. 3

महाराष्ट्र दिनानिमित्त महत्त्वाचे प्रश्न टाकलेले आहेत. तसेच इतर महत्वाचे प्रश्न सुद्धा यामध्ये  आहेत जे सर्व परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. Telegram    

स्पेशल मराठी व्याकरण टेस्ट no.2

संधी,नाम व विशेषण या टॉपिक वरील अत्यंत महत्त्वाचे व परीक्षेत वारंवार येणारे प्रश्न या टेस्टमध्ये दिलेले आहेत तुम्ही नक्की सोडवा तुम्हाला याचा नक्की फायदा होईल. Telegram