10 June Current affairs
🔻10जून 2022 चालू घडामोडी✅ १) नुकताच ‘जागतिक महासागर दिवस’ कधी साजरा करण्यात आला? Telegram ✅️-८जून २)कोणत्या राज्याने अलीकडेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी नलया थिरान कौशल्य कार्यक्रम सुरू केला आहे? ✅️-तामिळनाडू ३)कोणत्या देशाने नुकतेच नावाचे रॉकेट अंतराळात पाठवले आहे? ✅️-चीन ४)नुकतेच इंटरनॅशनल अॅल्युमिनियम इन्स्टिट्यूटचे नवे अध्यक्ष कोण बनले आहेत? ✅️-सतीश पै ५)अलीकडे सीतल षष्ठी उत्सव कोठे साजरा केला … Read more