चालू घडामोडी 5 मे 2022

👇👇👇 5 मे स्पर्धात्मक चालू घडामोडी👇👇 Telegram 1) अमित शाह आणि भाजपची वाटचाल या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? – डॉ ज्योस्तना कोल्हटकर 2) अलीकडेच “शिवलिका स्मॉल फायनान्स बँक” या बँकेचे नवीन MD आणि CEO कोण बनले आहेत ? – अंशुल स्वामी 3) WTO ची 12 वी मंत्रिस्तरीय परिषद बैठक कोठे आयोजित होणार आहे? – जिनेव्हा … Read more

चालू घडामोडी 3 मे

👇👇 3 मे स्पर्धात्मक चालू घडामोडी 👇👇

 

1) अलीकडेच कोणत्या भारतीय व्यक्तीला “व्हिटली गोल्ड अवार्ड २०२२” मिळाला आहे? – चारुदत्त मिश्रा

2) अमेरिका ने किती देशांना आपल्या वार्षिक प्रीयोरीटी वाच लिस्ट” मध्ये सामील केले आहे?

– 7 देशांना

3) अलीकडेच कोणी “MSME SUSTAINABLE CERTIFICATION SCHEME” सुरु केली?

– नारायण राणे

4) २ रे “खेलो मास्टर्स गेम्स २०२२” कोठे आयोजित होणार आहे?

– दिल्ली

5) कोणती भारतीय कंपनी १९ लाख रुपये च्या M-CAP पर्यत पोहचणारी कंपनी ठरली आहे?

– रिलायंस

6) केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी किती दिवसाचे “आजादी से अंत्योदय तक” अभियान सुरु केले आहे?

– 90 दिवस

7) नुकतेच पाकिस्तानचे विदेश मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे?

– बिलावल भुट्टो जरदारी

8) अलीकडेच कोणत्या देशाने “जागतिक सुरक्षा initiative” सुरु केला आहे?

– चीन

9) अलीकडेच कोणाला”कॉमनवेल्थ पोइंटस ऑफ लाईट अवार्ड” निवडले आहे?

– किशोर कुमार दास 

10) मोठ्य धान्यापासून संचालित देशातील पहिले “इथेनॉल संयंत्र” कोठे स्थापित झाले आहे?

– पूर्णिया, बिहार

Credit – Insta follow page – chalughadamodimarathi