❤ task – 20 may 2022 ❤

❤ टास्क 20 मे 2022. शुक्रवार ❤ 2 नॉर्मल round. स्टेडियम workout Full Abb Workout ❤ अभ्यास ❤ मराठी क्रियापद हा टॉपिक करा. गणितं – नफा तोटा सुरु करा. Gk – समाजसुधारक ❤ प्रश्नपत्रिका ❤ मागचा वर्षीचा कोणत्याही 2 प्रश्नपत्रिका सोडवा. 

भरती होईल की नाही? आधी काय होईल?

   आज जवळपास सर्व न्यूज चैनल वर पोलीस भरती बाबत न्यूज पाहिली आणि प्रत्येकाच्या मनामध्ये प्रश्नांचा काहूर निर्माण झाला… Telegram    प्रत्येकाच्या मनामध्ये एकच प्रश्न निर्माण झाला असेल की भरती होईल की नाही? आणि झाली तर सुरुवातीला काय होईल? भरती मध्ये किती इव्हेंट असतील? पावसाळ्यात भरती शक्य आहे का?  प्रत्येक जण बोलत आहे भरती पावसाळ्यामध्ये … Read more

Task day – 19 may 2022

❤ ग्राउंड ❤ गुरुवार आहे त्यामुळे रेपिटीशन मारायचं आहे… 200 चे 3 400 चे 2 800 चे 1 दोघांनी करा boys and girls ❤ लेखी ❤   Telegram  मराठी ग्रामर क्रियापद सुरु करा( दुसरा दिवस )  गणित – गुणोत्तर प्रमाण ( 2मध्ये day ) बुद्धिमत्ता – वय वारी प्रकरण घ्या.  जीके मध्ये इतिहास करा इतिहास … Read more

देश व त्या देशांचा चालनाची नावे

🪙 जगातील विविध देशांची चलने 🪙   Telegram 💰 अफगाणिस्तान – अफगाणी 💰 आयरीश रिपब्लीक – आयरीश पौंड 💰 ऑस्ट्रेलिया – ऑस्ट्रेलियन डॉलर 💰 र्जॉडन – दिनार 💰 ऑस्ट्रिया – शिलींग 💰 इटली – लिरा 💰 कुवेत – दिनार 💰 बांगलादेश – टका 💰 जपान – येन 💰 केनिया – शिलींग 💰 लिबिया – दिनार … Read more

❤ task 17 मे 2022 ❤

❤ ग्राउंड ❤ ABC workout with full engery.. 2 मिनिट plank 200 skipping ❤ लेखी ❤  मराठी ग्रामर क्रियाविशेषण संपवा.  गणित – वर्ग आणि वर्गमूळ संपवा.  जीके मध्ये इतिहास करा इतिहास समाजसुधारक वाचा