❤ task – 20 may 2022 ❤

❤ टास्क 20 मे 2022. शुक्रवार ❤ 2 नॉर्मल round. स्टेडियम workout Full Abb Workout ❤ अभ्यास ❤ मराठी क्रियापद हा टॉपिक करा. गणितं – नफा तोटा सुरु करा. Gk – समाजसुधारक ❤ प्रश्नपत्रिका ❤ मागचा वर्षीचा कोणत्याही 2 प्रश्नपत्रिका सोडवा.