❤ ग्राउंड ❤
- गुरुवार आहे त्यामुळे रेपिटीशन मारायचं आहे…
- 200 चे 3
- 400 चे 2
- 800 चे 1 दोघांनी करा boys and girls
❤ लेखी ❤
- मराठी ग्रामर क्रियापद सुरु करा( दुसरा दिवस )
- गणित – गुणोत्तर प्रमाण ( 2मध्ये day )
- बुद्धिमत्ता – वय वारी प्रकरण घ्या.
- जीके मध्ये इतिहास करा इतिहास समाजसुधारक वाचा. आज महात्मा फुले वाचा.
❤ प्रश्नपत्रिका ❤
- मागचा वर्षीचा कोणत्याही 2 प्रश्नपत्रिका सोडवा.